Month: November 2024

img 20241127 wa0007

चेतना इंटरनॅशनल स्कूल मध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

चेतना इंटरनॅशनल स्कूल मध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमात संविधानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.…

img 20241127 wa0019

पेरणे फाटा येथील विजयस्तंभास अभिवादन कार्यक्रमाच्या नियोजनाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा विजयस्तंभ अभिवादन सोहळा यशस्वी करण्यासाठी आवश्यक नियोजन करावे-जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे

पुणे दि.२७- पेरणे फाटा येथे १ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात येणारा विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांततेत आणि उत्साहात साजरा व्हावा तसेच येणाऱ्या अनुयायांना आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी सर्व विभागांनी आवश्यक…

राज्यात हुडहुडी, रत्नागिरी, पुणे, नाशिक, साताऱ्यासह अनेक जिल्हे गारठले; थंडी आणखी वाढण्याचा इशारा

मुंबई:-बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यातील वातावरणावर परिमाण होणार आहे. सध्या राज्यातील तापमानात मोठी घट पाहायला मिळत आहे. सकाळी व रात्री थंडी वाढली असल्यामुळे अनेक जिल्हे…

img 20241126 wa0005

निवडणूक संपताच रश्मी शुक्लांची पोलिस महासंचालकपदी पुन्हा नियुक्ती

निवडणूक संपताच रश्मी शुक्लांची पोलिस महासंचालकपदी पुन्हा नियुक्ती विधानसभा निवडणुका संपल्यानंतर लगेचच महाराष्ट्र सरकारने आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक पदी नियुक्ती केली आहे. राज्याच्या गृहविभागाने सोमवारी सायंकाळी…

लाडक्या बहिणींचा आशीर्वाद; महायुतीचा वारू चौखूर उधळला; महाविकास आघाडीचा हिरमोड

मुंबई:- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने बहुमताचा आकडा पार केला असून राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकारच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. महाविकास आघाडी बहुमताच्या आकड्यापासून कोसो दूर असून महायुतीच्या या विजयात…

मतमोजणीसाठी २ हजार १४३ अधिकारी कर्मचारी नियुक्त

पुणे, दि. २२: जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघातील मतमोजणीसाठी ५२८ सूक्ष्म निरीक्षक, ५५३ मतमोजणी पर्यवेक्षक तसेच ५७७ मतमोजणी सहायक असे १ हजार ६५८ अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. याशिवाय…

पाकिस्तानात मोठा दहशतवादी हल्ला; ३ प्रवाशी वाहनांवर दहशतवाद्यांनी केला अंदाधुंद गोळीबार; ५० जणांचा मृत्यू

पेशावर:-पाकिस्तानातील खैबर-पख्तूनख्वा भागात पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. तीन बसेसवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 50 जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी झालेल्या या हल्ल्यात 50 जणांचा मृत्यू झाल्याचे…

मतदार केंद्रावर भ्रमणध्वनी घेऊन जाण्यास बंदीच निवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेपास उच्च न्यायालयाचा नकार!

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर भ्रमणध्वनी घेऊन जाण्यास बंदी घालण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय कोणत्याही दृष्टीने बेकायदेशीर नाही, असे उच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले. तसेच, निवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेपास…

जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू

पुणे, दि. १७ : जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानाची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ६ ते…

ज्यांना आपली किंमत नाही, त्यांच्यापासून दूर राहा..

ज्यांना आपली किंमत नाही, त्यांच्यापासून दूर राहा मृत्यूपूर्वी वडील आपल्या मुलाला म्हणाले, ‘माझ्या आजोबांनी मला दिलेले हे एक घड्याळ आहे. हे जवळजवळ २०० वर्षे जुने आहे. मी ते तुला देतो.…

मतदानानंतर क्यूआर कोड स्कॅन केल्यास मिळणार प्रमाणपत्र- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी अभिनव उपक्रम पुणे, दि. १५: मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी पुणे जिल्ह्यात अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहेत; त्याअंतर्गत दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान केल्यानंतर मतदान केंद्रावरील क्यूआर कोड स्कॅन…

img 20241115 wa0020

भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

पुणे, दि.१५: कोथरूड विधानसभा मतदारसंघात भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी मतदानाचा हक्क बजावला; भारत निवडणूक आयोगाच्यावतीने गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले.…

निवडणुकीमुळे राज्यातील शाळांना तीन दिवस सुटी? शिक्षण विभागाच्या सूचना काय?

पुणे – राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या अनुषंगाने १८, १९ आणि २० नोव्हेंबर रोजी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे शाळा भरवणे शक्य नसल्यास शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबत…

img 20241114 wa0018

मुंबई स्वप्नाचं शहर, स्वप्न पुर्ण करणारी युती म्हणजे महायुती; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

मुंबई:- मुंबई हे स्वप्नांचे शहर आहे. पण स्वप्न पुर्ण करणारी युती म्हणजे महायुती आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. शिवाजी पार्क येथे महायुतीची सभा आयोजित करण्यात आली होती.…

मतदानाच्या आणि आधीच्या दिवशी प्रसिद्ध करावयाच्या मुद्रित माध्यमातील जाहिराती प्रमाणीत करुन घेणे बंधनकारक

पुणे, दि. १२: मतदानाच्या आणि एक दिवस आधीच्या दिवशी मुद्रित माध्यमात (प्रिंट मीडिया) प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिराती जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) पूर्व-प्रमाणीत करुन घेणे बंधनकारक आहे. पूर्व-…

मतदानासाठी मतदार ओळखपत्र नसल्यास अन्य १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी

पुणे, दि. १२: मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्र जवळ नसल्यास अन्य १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता…

हिजबुल्लाहचा इस्रायलवर मोठा हल्ला; १६५ हून अधिक क्षेपणास्त्रे डागली; हायफामध्ये हाहाकार

जेरुसलेम:- हिजबुल्लाहने इस्रायलवर मोठा हल्ला केला आहे. हिजबुल्लाहने इस्रायलच्या उत्तरेकडील भागात एकापाठोपाठ एक १६५ हून अधिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. या हल्ल्यात एका मुलासह सात जण जखमी झाले. तसेच, काही इमारती…

सत्ता की लालची MVA गठबंधन की फिर से हार तय है:- अमित शहा

सत्ता की लालची MVA गठबंधन की फिर से हार तय है, क्योंकि महाराष्ट्र की जनता मोदी जी के नेतृत्व वाली महायुति के साथ है। घाटकोपर पूर्व विधानसभा में आयोजित जनसभा…

img 20241112 wa0019

निवडणुका निर्भय, भयमुक्त, निःपक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी समन्वयाने कामे करा- विशेष निवडणूक निरीक्षक राम मोहन मिश्रा

पुणे, दि.१२: मतदारसंघात आदर्श आचारसंहिता नियमांचे उल्लघंन होत असल्यास त्याबाबत कडक कारवाई करावी. निवडणुका निर्भय, भयमुक्त, निःपक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत, असे निर्देश विशेष निवडणूक निरीक्षक…

img 20241111 wa0000

भारताचे 51 वे सरन्यायाधीश बनले संजीव खन्ना

न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी देशाचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून घेतली शपथ डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांच्या निवृत्तीनंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना (Justice Sanjiv Khanna) यांनी आज (११ नोव्हेंबर) देशाचे ५१ वे…

img 20241110 wa0022

जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी घेतला इंदापूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राचा आढावा

पुणे, दि. १०: जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी शनिवारी (९ नोव्हेंबर) इंदापूर विधानसभा मतदारसंघातील नारायण रामदास हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आणि इंदापूर आर्टस्, सायन्स, कॉमर्स…

दौंड व इंदापूर विधानसभा मतदारसंघात ३३ लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त

पुणे, दि. ९ : राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड विभागाअंतर्गत २ ऑक्टोबर २०२४ पासून दौंड आणि इंदापूर विधानसभा मतदारसंघात विशेष मोहिम राबवून एकूण ३३…

महाराष्ट्रात ईडीकडून मोठी कारवाई, देशभरात 50 शाखा असणार्‍या सोसायटीची 333 कोटींची मालमत्ता जप्त

मुंबई:-महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. त्यावेळी अमंलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. बीड येथील मुख्यालय असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट को- ऑपरेटीव्ह सोसायटीवर ही करवाई झाली आहे. आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीने…

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात १ लाखांहून अधिक मतदान केंद्रे

मुंबई:-विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगामार्फत राज्यभरात १ लाख ४२७ मतदान केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. निवडणूक आयोगाने शहरी भागातील मतदारांची अनास्था विचारात घेऊन गृहनिर्माण संकुलात मतदान केंद्रे उभारली आहेत तसेच ग्रामीण…

इंदापूर मतदारसंघातील 85 वर्षावरील व दिव्यांग मतदारांचे 9 ते 10 ऑक्टोबरदरम्यान गृहमतदान

इंदापूर विधानसभा मतदारसंघातील 85 वर्षावरील 149 व दिव्यांग 19 असे एकूण 168 मतदारांचे 9 ते 10 नोव्हेंबर 2024 या कालावधीत गृहमतदान प्रक्रिया (होम वोटिंग) पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती…

img 20241106 wa0019

पुन्हा डोनाल्ड ट्रम्प सरकार!

पुन्हा डोनाल्ड ट्रम्प सरकार! *👉🔴🔴👉कमला हॅरिस यांचा पराभव करत डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बनणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष,* *👉🅾️🅾️👉बहुमताचा आकडा केला पार!!* *👉🅾️🅾️👉अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षीय निवडणुकांचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत, आणि डोनाल्ड ट्रम्प…

दहावीच्या परिक्षेसाठी अर्ज भरण्याच्या तारखेत बदल; परिक्षेचे अर्ज भरण्यास दोन आठवड्यांची मुदतवाढ

पुणे:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी फेब्रुवारी- मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसंदर्भात माहितीचा निर्णय घेण्यात आला आहे. दहावीच्या आगामी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याचं बोर्डाने…

img 20241106 wa0001

मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे महाराष्ट्र पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार

मुंबई:-महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकपदावरून आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. काँग्रेसपाठोपाठ शिवसेनेनेही (उद्धव ठाकरे) शुक्ला यांना पोलिस महासंचालकपदावरुन हटविण्यासाठी मागणी केली होती.त्यातच निवडणूक आयोगाकडून राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी…

इंदापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर

पुणे, दि. ४ : इंदापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून सदरची तपासणी तीन टप्प्यात उप कोषागार कार्यालय, इंदापूर येथे करण्यात येणार आहे. या वेळापत्रकानुसार…

राज्यात आजपासून प्रचाराचे फटाके फुटणार; सभा, बैठकांचे आयोजन; स्टार प्रचारकही मैदानात उतरणार

मुंबई:- दिवाळीतील भाऊबीजेनंतर आज, सोमवारपासून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे फटाके फुटणार आहेत. मुंबईसह राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या सभा आणि बैठकांचा नारळ सोमवारी फुटणार आहे. स्टार प्रचारकही प्रचाराच्या मैदानात उतरणार…

राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली

मुंबई:-राज्यात विधानसभा निवडणूक होत असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात फोन टॅप केल्याचे आरोप रश्मी…

error: Content is protected !!