उद्योग विभागांतर्गतच्या आस्थापनांना मतदानासाठी २० नोव्हेंबर रोजी सुट्टी देण्याचे निर्देश
पुणे, दि. ३०: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी २० नोव्हेंबर २०२४ या मतदानाच्या दिवशी उद्योग विभागांतर्गत सर्व आस्थापनांनी अधिकारी, कामगार, कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी अथवा दोन तासांची…