Month: September 2024

सुनीता विल्यम्स अंतराळामध्येच अडकल्या; स्टारलाइनर यानाचं वाळवंटात सेफ लँडिंग

न्यूयाँर्क:-अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि सहकारी बुश विल्मोर यांना अंतराळ स्थानकावर घेऊन जाणारे अंतराळयान ३ महिन्यांनंतर सुरक्षितपणे पृथ्वीवर उतरले आहे. लँडिंग 3 मोठे पॅराशूट आणि एअरबॅगच्या मदतीने झाले. नासाने दिलेल्या माहितीनुसार,…

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! कमी पटसंख्येच्या शाळांवर आता कंत्राटी शिक्षक; निवृत्त शिक्षकासह डीएड, बीएड उत्तीर्ण तरुणांनाही संधी; दरमहा 15000 मानधन!

मुंबई – राज्यातील जिल्हा परिषदांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळांचा पट २० किंवा त्याहून कमी आहे, त्या शाळांमध्ये आता सेवानिवृत्त शिक्षक किंवा डीएड, बीएड उत्तीर्ण बेरोजगार तरूण-तरूणींना शिक्षक म्हणून…

राज्य सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; विहीरीसाठी भरघोस अनुदान मिळणार; मंत्रीमंडळ बैठकीत अनेक मोठे निर्णय

मुंबई:-राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मोठमोठे निर्णय घेण्यात आले. यापैकी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारण्याचा…

राज्य शासनाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना, युनिफाईड निवृत्ती योजनेसह सुधारित निवृत्तीवेतन योजनेतून एका पर्यायाची निवड करता येणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अधिकारी- कर्मचारी संघटनांच्या बैठकीत घोषणा

मुंबई दि.४- राज्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या नव्याने जाहीर झालेल्या युनिफाईड निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय पेन्शन योजना आणि राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केलेल्या सुधारित निवृत्ती योजनेपैकी एका पर्यायाची…

लाडकी बहीण योजनेला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई:-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्यभरातील मोठ्या संख्येने महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. दरम्यान राज्य सरकारकडून महिलांसाठी खूशखबर आहे. यापूर्वी सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची…

महाराष्ट्राची विकासयात्रा वेगाने पुढे जात राहील – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

विधानपरिषद शतकमहोत्सवा निमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते ‘वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व’ ग्रंथाचे प्रकाशन उत्कृष्ट संसदपटू’ आणि ‘ उत्कृष्ट भाषण’ पुरस्कारांचे वितरण मुंबई,दि.३ – देशाच्या विकासात महिलांचा सक्रिय सहभाग हा महत्वपूर्ण घटक…

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे लोहगाव विमानतळावर आगमन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे लोहगाव विमानतळावर आगमन पुणे, दि.२: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज सायंकाळी भारतीय वायुदलाच्या विशेष विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी पुष्पगुच्छ देऊन…

सर्वोच्च न्यायालयाच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन ध्वजाचे आणि चिन्हाचे अनावरण

सर्वोच्च न्यायालयाच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन ध्वजाचे आणि चिन्हाचे अनावरण +10 Post Views: 11

error: Content is protected !!