प्रशांत गलांडे (पाटील) चेअरमन पदि बिनविरोध

नमोन्युजनेशन:- रामवर्मा आसबे

विठाबाई अभिनव सर्वसाधारण सहकारी संस्थेचे सन 2022 चे संचालक निवडिचे इलेकशन 19 जानेवारी रोजी पार पडले या मध्ये या निवडीसाठी फक्त एकच अर्ज दाखल झाला या मध्ये गावातील गावकरी मंडळी एकत्र येऊन एकमेव युवा चेअरमन म्हणून प्रशांत गलांडे (पाटील) यांना बहुमताने बिनविरोध निवडुन देऊन नवीन होतकरू व गावाच्या विचाराचा व गावाच्या विकासाचा व्यक्ती म्हणून प्रशांत गलांडे (पाटील) यांना चेअरमन पद दिले
या निवडणूकी मध्ये  सर्व संचालक मंडळ उपस्थित होते या सर्व संचालक मंडळाच्या वतीने प्रशांत गलांडे (पाटील) यांना शुभेच्छा देण्यात आल्या

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!