इंदापूर येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

 

इंदापूर :-पुणे जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा असल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख पुणे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या संकल्पनेतुन जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये एकाच दिवशी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याचाच एक भाग म्हणून प्रादेशिक रक्त केंद्र बै.ज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे यांच्या मार्फत आज इंदापूर शहरात उपजिल्हा रुग्णालय, येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.

 

शिबीराचे उद्घाटन जिल्ह्या अधीकारी मा.श्री डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसिलदार श्रीकांत पाटील प्रभारी तहसीलदार अनिल ठोंबरे उपजिल्ह रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुहास शेळके, इंदापूर येथील मुक्ताई रक्त पेढी डॉ. ननवरे व इतर कर्मचारी उपस्थित होते

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!