8 ऑगस्ट अशी आहे इंदापूर कोरोना आकडेवारी..

8ऑगस्ट अशी आहे इंदापूर कोरोना आकडेवारी..

आज दिनांक 8 ऑगस्ट रोजी इंदापूर तालुक्यात कोरोना चे २० नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील 19 व शहरी भागातील 1 रुग्णांचा समावेश आहे.अशी माहिती इंदापूर चे तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी दिली.

त्यापैकी ग्रामीण भागातील 47 तर शहरी भागातील 03 असे एकूण 50 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

ग्रामीण भागातील २ तर तालुक्या बाहेरील एका रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे मास्क सॅनिटायझर चा वापर करावा व आपल्या कुटुंबाचे आपली जबाबदारी घ्यावी आसे मार्गदर्शन तहसीलदार मा. श्री आनिल ठोंबरे यांनी केले.