महाराष्ट्राची प्रसिध्द गायिका “राधा खुडे चा सत्कार “

महाराष्ट्राची प्रसिध्द गायिका “राधा खुडे चा सत्कार ” :- शहाजीराजे भोसले संपादक :- शिव कल्याण न्युज

इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील राधा खुडे हिने आपल्या आवाजाने संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करून सुर नवा ध्यास नवा या रियलिटी शो मधुन तृतीय क्रमांक मिळविला . वालचंदनगर येथे तिच्या घरी जावून शिव-कल्याण संस्था समुहाचे संस्थापक अध्यक्ष शहाजीराजे भोसले, प्रशांत खंडागळे, कळंब सोसायटीचे माजी चेअरमन संजय खरात, गणेश चव्हाण ( सर ) , बी.जी.जाधव ( सर ) यांनी तिचा सत्कार केला व गायन या क्षेत्रात करियर साठी शुभेच्छा दिल्या.