तेजपृथ्वी ग्रुप कडून डीवाईडर मध्ये मोकळी जागा सोडणे व स्पीड ब्रेकर टाकने यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन


पुणे सोलापूर जुना हायवे खुळे चौक येथे अष्टविनायक व्हिल अलाईमेंट व पांडुरंग कृषी सेवा केंद्र त्यासमोर जुना डिव्हायडर असून आता तिथे नवीन डिवायडर चे काम चालू केले आहे त्या पासून पुढे अजून शंभर ते दीडशे फूट वाढवत आहेत तरी नवीन डिवायडर मुळे दोन्ही बाजूच्या व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे याचा बांधकाम खात्याने विचार करून नवीन डीवाईडर व जुना डिवायडर दोन्हीच्या मध्ये 10 ते 12 फूट अंतर सोडावे व एक्सीडेंट होऊ नयेत म्हणून स्पीड ब्रेकर चे नियोजन करावे दोन्ही बाजूला व्यापारी वर्ग असून कोरोनो महामारी मुळे एक तर धंदा कमी आहे .आणि जर हे काम पूर्ण झाले तर कस्टमर कमी होण्याची भीती व्यापाऱ्यांना असून बांधकाम खात्याने डिव्हायडर च्या मधे जागा सोडून व स्पीड ब्रेकर करूंन बाकी काम करावे ही नम्र विनंती
निवेदन देताना
पांडूरंग कृषी सेवा केंद्राचे व्यवहारे साहेब , हेल्थकेअर मेडिकल चे दीलीप कुभांर अष्टविनायक विल अलाईमेंट चे अजित देवकर कल्याणी प्लंबिंग चे जाधव साहेब गितांजली कलेक्शनचे नानासाहेब खरात उपस्थित असून तेजप्रुथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अनिताताई खरात उपाध्यक्ष गणेशभाऊ शिंगाडे ,संतोष कुंभार ,प्रतीक व्यवहारे ,प्रकाश खिलारी याच्यां सह्या आहेत

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!