*अभाविप इंदापूर शाखेकडून विद्यापीठ कायद्याचे दहन* 🏴🏴

आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा इंदापूर कडून शिक्षण क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यात केलेल्या बदलाच्या विरोधात कला आणि वाणिज्य महाविद्यालय समोर जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी पुणे विभाग संघटन मंत्री रोहित राऊत, शहर मंत्री अवधूत बाचल, सहमंत्री स्वप्नील भंडलकर, ओंकार हिंगमिरे, दीपक जमदाडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!