पाकिस्तानात मोठा दहशतवादी हल्ला; ३ प्रवाशी वाहनांवर दहशतवाद्यांनी केला अंदाधुंद गोळीबार; ५० जणांचा मृत्यू
पेशावर:-पाकिस्तानातील खैबर-पख्तूनख्वा भागात पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. तीन बसेसवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 50 जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी झालेल्या या हल्ल्यात 50 जणांचा मृत्यू झाल्याचे…
मतदार केंद्रावर भ्रमणध्वनी घेऊन जाण्यास बंदीच निवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेपास उच्च न्यायालयाचा नकार!
मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर भ्रमणध्वनी घेऊन जाण्यास बंदी घालण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय कोणत्याही दृष्टीने बेकायदेशीर नाही, असे उच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले. तसेच, निवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेपास…
जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू
पुणे, दि. १७ : जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानाची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ६ ते…
ज्यांना आपली किंमत नाही, त्यांच्यापासून दूर राहा..
ज्यांना आपली किंमत नाही, त्यांच्यापासून दूर राहा मृत्यूपूर्वी वडील आपल्या मुलाला म्हणाले, ‘माझ्या आजोबांनी मला दिलेले हे एक घड्याळ आहे. हे जवळजवळ २०० वर्षे जुने आहे. मी ते तुला देतो.…
मतदानानंतर क्यूआर कोड स्कॅन केल्यास मिळणार प्रमाणपत्र- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी अभिनव उपक्रम पुणे, दि. १५: मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी पुणे जिल्ह्यात अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहेत; त्याअंतर्गत दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान केल्यानंतर मतदान केंद्रावरील क्यूआर कोड स्कॅन…
भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क
पुणे, दि.१५: कोथरूड विधानसभा मतदारसंघात भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी मतदानाचा हक्क बजावला; भारत निवडणूक आयोगाच्यावतीने गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले.…
निवडणुकीमुळे राज्यातील शाळांना तीन दिवस सुटी? शिक्षण विभागाच्या सूचना काय?
पुणे – राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या अनुषंगाने १८, १९ आणि २० नोव्हेंबर रोजी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे शाळा भरवणे शक्य नसल्यास शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबत…
मुंबई स्वप्नाचं शहर, स्वप्न पुर्ण करणारी युती म्हणजे महायुती; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
मुंबई:- मुंबई हे स्वप्नांचे शहर आहे. पण स्वप्न पुर्ण करणारी युती म्हणजे महायुती आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. शिवाजी पार्क येथे महायुतीची सभा आयोजित करण्यात आली होती.…
मतदानाच्या आणि आधीच्या दिवशी प्रसिद्ध करावयाच्या मुद्रित माध्यमातील जाहिराती प्रमाणीत करुन घेणे बंधनकारक
पुणे, दि. १२: मतदानाच्या आणि एक दिवस आधीच्या दिवशी मुद्रित माध्यमात (प्रिंट मीडिया) प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिराती जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) पूर्व-प्रमाणीत करुन घेणे बंधनकारक आहे. पूर्व-…
मतदानासाठी मतदार ओळखपत्र नसल्यास अन्य १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी
पुणे, दि. १२: मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्र जवळ नसल्यास अन्य १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता…
हिजबुल्लाहचा इस्रायलवर मोठा हल्ला; १६५ हून अधिक क्षेपणास्त्रे डागली; हायफामध्ये हाहाकार
जेरुसलेम:- हिजबुल्लाहने इस्रायलवर मोठा हल्ला केला आहे. हिजबुल्लाहने इस्रायलच्या उत्तरेकडील भागात एकापाठोपाठ एक १६५ हून अधिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. या हल्ल्यात एका मुलासह सात जण जखमी झाले. तसेच, काही इमारती…
सत्ता की लालची MVA गठबंधन की फिर से हार तय है:- अमित शहा
सत्ता की लालची MVA गठबंधन की फिर से हार तय है, क्योंकि महाराष्ट्र की जनता मोदी जी के नेतृत्व वाली महायुति के साथ है। घाटकोपर पूर्व विधानसभा में आयोजित जनसभा…
निवडणुका निर्भय, भयमुक्त, निःपक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी समन्वयाने कामे करा- विशेष निवडणूक निरीक्षक राम मोहन मिश्रा
पुणे, दि.१२: मतदारसंघात आदर्श आचारसंहिता नियमांचे उल्लघंन होत असल्यास त्याबाबत कडक कारवाई करावी. निवडणुका निर्भय, भयमुक्त, निःपक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत, असे निर्देश विशेष निवडणूक निरीक्षक…
भारताचे 51 वे सरन्यायाधीश बनले संजीव खन्ना
न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी देशाचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून घेतली शपथ डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांच्या निवृत्तीनंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना (Justice Sanjiv Khanna) यांनी आज (११ नोव्हेंबर) देशाचे ५१ वे…
जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी घेतला इंदापूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राचा आढावा
पुणे, दि. १०: जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी शनिवारी (९ नोव्हेंबर) इंदापूर विधानसभा मतदारसंघातील नारायण रामदास हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आणि इंदापूर आर्टस्, सायन्स, कॉमर्स…
दौंड व इंदापूर विधानसभा मतदारसंघात ३३ लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त
पुणे, दि. ९ : राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड विभागाअंतर्गत २ ऑक्टोबर २०२४ पासून दौंड आणि इंदापूर विधानसभा मतदारसंघात विशेष मोहिम राबवून एकूण ३३…
महाराष्ट्रात ईडीकडून मोठी कारवाई, देशभरात 50 शाखा असणार्या सोसायटीची 333 कोटींची मालमत्ता जप्त
मुंबई:-महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. त्यावेळी अमंलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. बीड येथील मुख्यालय असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट को- ऑपरेटीव्ह सोसायटीवर ही करवाई झाली आहे. आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीने…
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात १ लाखांहून अधिक मतदान केंद्रे
मुंबई:-विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगामार्फत राज्यभरात १ लाख ४२७ मतदान केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. निवडणूक आयोगाने शहरी भागातील मतदारांची अनास्था विचारात घेऊन गृहनिर्माण संकुलात मतदान केंद्रे उभारली आहेत तसेच ग्रामीण…
इंदापूर मतदारसंघातील 85 वर्षावरील व दिव्यांग मतदारांचे 9 ते 10 ऑक्टोबरदरम्यान गृहमतदान
इंदापूर विधानसभा मतदारसंघातील 85 वर्षावरील 149 व दिव्यांग 19 असे एकूण 168 मतदारांचे 9 ते 10 नोव्हेंबर 2024 या कालावधीत गृहमतदान प्रक्रिया (होम वोटिंग) पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती…
पुन्हा डोनाल्ड ट्रम्प सरकार!
पुन्हा डोनाल्ड ट्रम्प सरकार! *👉🔴🔴👉कमला हॅरिस यांचा पराभव करत डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बनणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष,* *👉🅾️🅾️👉बहुमताचा आकडा केला पार!!* *👉🅾️🅾️👉अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षीय निवडणुकांचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत, आणि डोनाल्ड ट्रम्प…
दहावीच्या परिक्षेसाठी अर्ज भरण्याच्या तारखेत बदल; परिक्षेचे अर्ज भरण्यास दोन आठवड्यांची मुदतवाढ
पुणे:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी फेब्रुवारी- मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसंदर्भात माहितीचा निर्णय घेण्यात आला आहे. दहावीच्या आगामी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याचं बोर्डाने…
मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे महाराष्ट्र पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार
मुंबई:-महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकपदावरून आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. काँग्रेसपाठोपाठ शिवसेनेनेही (उद्धव ठाकरे) शुक्ला यांना पोलिस महासंचालकपदावरुन हटविण्यासाठी मागणी केली होती.त्यातच निवडणूक आयोगाकडून राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी…
इंदापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर
पुणे, दि. ४ : इंदापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून सदरची तपासणी तीन टप्प्यात उप कोषागार कार्यालय, इंदापूर येथे करण्यात येणार आहे. या वेळापत्रकानुसार…
राज्यात आजपासून प्रचाराचे फटाके फुटणार; सभा, बैठकांचे आयोजन; स्टार प्रचारकही मैदानात उतरणार
मुंबई:- दिवाळीतील भाऊबीजेनंतर आज, सोमवारपासून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे फटाके फुटणार आहेत. मुंबईसह राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या सभा आणि बैठकांचा नारळ सोमवारी फुटणार आहे. स्टार प्रचारकही प्रचाराच्या मैदानात उतरणार…
राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली
मुंबई:-राज्यात विधानसभा निवडणूक होत असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात फोन टॅप केल्याचे आरोप रश्मी…
उद्योग विभागांतर्गतच्या आस्थापनांना मतदानासाठी २० नोव्हेंबर रोजी सुट्टी देण्याचे निर्देश
पुणे, दि. ३०: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी २० नोव्हेंबर २०२४ या मतदानाच्या दिवशी उद्योग विभागांतर्गत सर्व आस्थापनांनी अधिकारी, कामगार, कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी अथवा दोन तासांची…
आज दिपावलीचा पहिला दिवस : वसुबारस
🎇 *आज दिपावलीचा पहिला दिवस : वसुबारस.*✨ दिवाळीची सुरवात धनत्रयोदशीने होत असली तरी हिंदू धर्मात धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी गाय आणि वासराची पूजा करण्याची पद्धत आहे. दिवाळीतील पहिला दिवस म्हणजे वसुबारस…
इंदापूर विधानसभा मतदारसंघाकरीता निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून सुमित कुमार यांची नियुक्ती
पुणे, दि. 26: भारत निवडणूक आयोगाकडून इंदापूर विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून सुमित कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कल्याण पांढरे यांनी दिली…
इंदापूर विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग कक्षाची स्थापना
पुणे, दि. २५ : इंदापूर विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर सुविधा उपलब्ध करुन देण्याकरीता दिव्यांग कक्ष स्थापन करण्यात आले आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कल्याण पांढरे यांनी…
खासगी एफ.एम. वाहिन्या, कम्युनिटी रेडिओकरीता जाहिरात प्रमाणीकरण आवश्यक–जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर
पुणे, दि. २४ : निवडणूक प्रचारासाठी उपयोगात आणले जाणारी जाहिरात, रेकॉर्डेड संदेश, जिंगल्स, यांना जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) प्रमाणीकरण करुन घेणे आवश्यक आहे. कम्युनिटी रेडिओ आणि खासगी…
नवे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नियुक्तीची अदिसूचना जारी
11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार नवी दिल्ली:-न्यायमूर्ती संजीव खन्ना देशाचे नवे सरन्यायाधीश होणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यांच्या नियुक्तीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड 10 नोव्हेंबर रोजी निवृत्त…
शासकीय कार्यालयांमध्ये मतदार जनजागृती मंच स्थापना करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे निर्देश
पुणे, दि.२४ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान टक्केवारी वाढीसाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात एका मतदार समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी तसेच मतदार जनजागृती मंचाची (व्हीएएफ) स्थापना करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा…
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश बनले संजीव खन्ना; केंद्र सरकारनं केलं शिक्कामोर्तब
संजीव खन्ना बनले सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश; केंद्र सरकारनं केलं शिक्कामोर्तब Post Views: 60
जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कामकाजाचा खर्च निरीक्षकांकडून आढावा
पुणे, दि.23: भारत निवडणूक आयोगाकडून जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघाअंतर्गत खर्च विषयक बाबींच्या निरीक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेले निवडणूक खर्च निरीक्षक सुमित कुमार, प्रेमप्रकाश मीना, उमेश कुमार, अमित कुमार, ए. वेंकादेश बाबू…
विधानसभा निवडणुकीकरीता जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार निवारण व मतदार मदत कक्ष कार्यान्वित
पुणे, दि. २३: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार निवारण व मतदार मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून या कक्षाचा टोल फ्री क्रमांक १९५० असा आहे. या कक्षात मतदारांना…
प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी द्वारा आरजे शंकरा नेत्र चिकित्सालय, वाराणसी का उद्घाटन
*WATCH LIVE* प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी द्वारा आरजे शंकरा नेत्र चिकित्सालय, वाराणसी का उद्घाटन Post Views: 47
विश्व के सर्वाधिक लोकप्रिय राजनेता, आदरणीय प्रधानमंत्री:- योगीआदित्य नाथ
विश्व के सर्वाधिक लोकप्रिय राजनेता, आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी जी के यशस्वी नेतृत्व में आज चंडीगढ़ में राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधन (NDA) की मुख्यमंत्री परिषद की बैठक में सम्मिलित हुआ।…
प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी द्वारा वाराणसी से राष्ट्र को ₹6,700 करोड़ की 23 विकास परियोजनाओं की सौगात
प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी द्वारा वाराणसी से राष्ट्र को ₹6,700 करोड़ की 23 विकास परियोजनाओं की सौगात इस अवसर पर प्रधानमंत्री जी वाराणसी की ₹3,200 से अधिक की 16…
विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती;
विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती; अध्यक्षपद भूषवणाऱ्या ठरल्या पहिल्याच मराठी व्यक्ती *नवी दिल्ली:-भाजपच्या राष्ट्रीय सचिव, राजस्थानच्या सह प्रभारी श्रीमती विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती…
सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती अभय सप्रे यांच्या उपस्थितीत रस्ते सुरक्षा समितीची बैठक संपन्न
सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती अभय सप्रे यांच्या उपस्थितीत रस्ते सुरक्षा समितीची बैठक संपन्न *अपघातातील मृत्यूंच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी रस्ते सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी-न्यायमूर्ती अभय सप्रे* पुणे,दि.१८ : वाहन अपघातात…
मतदान जनजागृती करताना चेतना इंटरनॅशनल स्कूल चे विद्यार्थी
मतदान जनजागृती करताना चेतना इंटरनॅशनल स्कूल चे विद्यार्थी Post Views: 43
तलाठी, कोतवाल, अव्वल कारकून नामे नामशेष! राज्य सरकारकडून महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या पदनामात बदल
मुंबई:-महसूल विभागातील ग्रामस्तरावर महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे तलाठी, कोतवाल व अव्वल कारकून यांच्या पदनामात राज्य शासनाने बदल केला आहे. तलाठ्यांना यापुढे ग्राम महसूल अधिकारी म्हणून ओळखण्यात येणार असून, कोतवालांना महसूल सेवक…
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 288 जागांसाठी किती मतदार असतील?
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 288 जागांसाठी किती मतदार असतील? एकूण मतदार 9 कोटी 63 लाख नव मतदार 20.93 लाख पुरुष मतदार 4.97 कोटी महिला मतदार 4.66 कोटी युवा मतदार 1.85…
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय, सुलभतेने पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज; राजकीय पक्षांनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
पुणे, दि. १५: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ प्रक्रिया पारदर्शक, निर्भय वातावरणात आणि सुलभ, सहजतेने पार पाडण्यासाठी निवडणूक प्रशासन सज्ज असून राजकीय पक्षांनीही निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा…
राज्यपाल नियुक्त आमदारांची नावे..
दिनांक 15 ऑक्टोंबर राज्यपालांनी विधान परिषदेवर सात आमदारांची नियुक्ती केलीय. यामध्ये चित्राताई किशोर वाघ, विक्रांत पाटील, धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड, पंकज छगन भुजबळ, इद्रिस इलियास नायकवडी, हेमंत श्रीराम पाटील, डॉ.…
तब्बल १९ मोठे निर्णय; शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीतही राज्य सरकारचा धडाका
मुंबई:- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर प्रवासी वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आली. आज…
राज्यात विधानसभेची आचारसंहिता याच आठवड्यात? आज पुन्हा राज्य मंत्रिमंडळाची बैठक
मुंबई :- राज्याची विधानसभा निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्यााची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयांचा धडाका लावला जात आहे. तर, दुसरीकडे मंत्रालयात प्रशासकीय पातळीवरही निर्णयांच्या अंमलबजावणीसाठीच्या कार्यवाहीसाठी…
अपघातानंतर वाहने पेटली,ट्रक जळून खाक
इंदापूर : इंदापूर बारामती राज्य रस्त्यावर वेताळ मंदिराच्या अलिकडे ट्रक व हायवा गाडीची धडक होवून दोन्ही वाहने पेटल्याची घटना आज ( दि१३) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत ट्रक…
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शासकीय वसतिगृहांचे दूरदृष्य प्रणालीद्वारे लोकार्पण
पुणे, दि. ११: इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने मुला-मुलींसाठी उभारण्यात आलेल्या राज्यातील ४४ वसतिगृहांचा दूरदृष्य प्रणालीद्वारे लोकार्पण सोहळा बुधवारी (९ ऑक्टोबर) संपन्न झाला. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री…

















