स्वच्छ भारत अभियानाला लोकचळवळीचे स्वरुप-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
पुणे दि.४- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू २०१४ मध्ये सुरू करण्यात आलेले स्वच्छ भारत अभियानाला लोकचळवळीचे स्वरुप आले असून यात देशातील सर्व नागरिकांचा सहभाग असल्याने अभियान यशस्वी ठरले आहे,…
