तेजपृथ्वी ग्रुप च्या वतीने रविवारी होणाऱ्या कोविड योद्धा पुरस्कार वितरण सोहळा 2020-21 या कार्यक्रमा च्या नियोजनासंदर्भात आज सर्व पदाधिकाऱ्यांची इंदापूर येथे बैठक पार पडली.
या वेळेस रविवार दिनांक 05:12 2021 रोजी दुपारी अकरा वाजता बारामती येथे त्रिमूर्ती मंगल कार्यालय या ठिकाणी कोवीड योद्धा पुरस्कार 2020 -21 चे वितरण होणार आहे तरी आपण जास्तीत जास्त नागरिकांनी तसेच मान्यवरांनी उपस्थीत रहावे असे आव्हान तेजपृथ्वी ग्रुपचे इंदापूर तालुका अध्यक्ष राहुल नाकाडे यांनी केले. यावेळेस इंदापूर तालुका महिला अध्यक्षा अर्चनाताई गोरड म्हणाल्या की समाजातील विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या समाजसेवक आरोग्य अधिकारी पत्रकार , अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स,व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान तेजपृथ्वी ग्रुप च्या वतीने बारामती येथे करण्याचे योजिले आहे ,यावेळेस पुणे जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष रुपेश वाघमोडे म्हणाले की या कार्यक्रमात समाजात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा वितरण होणार आहे तरी जास्तीत जास्त नागरीकानीं यात सहभाग घ्यावा व सोहळ्याची शोभा वाढवावी.बैठकीचे नियोजन कार्याध्यक्ष तानाजी हेगडकर यांनी केले ,या वेळेस गोकुळ कोकरे सुधीर पाडुळे,,सपंत पुणेकर,सोमनाथ वाघमोडे,सतोषं कुभांर,सदिंप रेडके ,प्रसाद पाध्ये हे उपस्थित होते .

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!