🌹🌹अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था केंद्र पुणे या संस्थेचे कार्यकारिणीचा नुकताच विस्तार
करण्यात आला. यावेळी कोथरूड विभाग भा. ज.पा. च्या महिला उपाध्यक्ष सौ. पल्लवी समीर गाडगीळ यांची संस्थेवर ❄निमंत्रित कार्यकारिणी सदस्य आणि संघटन सचिव❄ या पदावर निवड करण्यात आली. यावेळी केंद्र प्रमुख श्री. मकरंद माणकीकर यांनी सौ. पल्लवी गाडगीळ यांना नियुक्तीचे पत्र दिले, यावेळी कार्यवाह श्री. विश्वनाथ भालेराव,कोषाध्यक्ष सौ. सुजाता मवाळ,महिला प्रमुख सौ. अनघा जोशी, व इतर पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि निमंत्रित कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

