मावळ तालुक्याचे विकासपुरुष माजी राज्यमंत्री मा.बाळाभाऊ भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आमच्या भाजप सोशल मीडिया पदाधिकारी
•सागर शिंदे ◆विकास घारे ◆अनिकेत सस्ते ◆संदीप सावळे
◆रवी शिंदे ◆सोमनाथ शेळके ◆करन गोणते
◆विठ्ठल तुर्डे ◆संतोष असवले ◆अनिकेत काटकर
◆सुरज दळवी ◆समीर भोईरकर ◆तेजस धावडेकर
◆अजित शिंदे ◆समीर भोसले यांच्या संकल्पनेतून महर्षी कर्वे आश्रमशाळेत फळे व बिस्किट वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला💐

◆सत्कारमूर्ती मा.राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांनी आश्रमशाळेला ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली🌷

यावेळी तालुकाध्यक्ष रवींद्र आप्पा भेगडे,संघटक धनंजय वाडेकर,मा.अध्यक्ष प्रशांत आण्णा ढोरे, सभापती ज्योतिताई शिंदे,माजी सभापती सुवर्णाताई कुंभार,युवामोर्चा अध्यक्ष संदिपभाऊ काकडे,युवा मोर्चा कार्याध्यक्ष अर्जुनभाऊ पाठारे,युवा मोर्चा संघटक गणेशभाऊ ठाकर,महिला अध्यक्ष सायलीताई बोत्रे,सरचिटणीस सुनील चव्हाण,मॅचिंद्र केदारी,विध्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे,युवा मोर्चा अध्यक्ष कामशेत शहर प्रवीण शिंदे सहकार आघाडी अध्यक्ष अमोल केदारी,प्रदीप हुलावळे,दत्ताभाऊ कोंढभर,विनायक कोंढभर,अरुण भानुसघरे,संतोष ढाकोळ व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग उपस्थित होते

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!