वर्ल्डकप फायनलसाठी ६ विशेष एक्स्प्रेस सोडण्याचा मध्य व पश्चिम रेल्वेचा निर्णय
वर्ल्डकप फायनलसाठी ६ विशेष एक्स्प्रेस सोडण्याचा मध्य व पश्चिम रेल्वेचा निर्णय* *मुंबई:-भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात यंदाच्या वर्ल्ड कपचा अंतिम सामना रविवारी १९ नोव्हेंबरला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये रंगणार आहे. यासाठी…