इंदापूर येथे युवासेनेची आढावा बैठक युवासेना विस्तारक मा,गणेशजी कवडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपन्

शिवसेना पक्षप्रमुख *मा.उद्धव साहेब ठाकरे* यांच्या आदेशानुसार, युवासेना प्रमुख कॅबिनेट मंत्री *मा.आदित्य ठाकरे साहेब* यांच्या मार्गदर्शनाने, *युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई* व शिवसेना सचिव *सुरजजी चव्हाण* व कोअर कमिटी सदस्य *रुपेशदादा कदम* यांच्या सूचनेनुसार
इंदापूर तालुक्यातील युवासेनेच्या संघटना वाढीसाठी बैठक रविवार दिनांक २१/०८/२०२१ रोजी *मा. गणेशजी कवडे, युवासेना विस्तारक* यांच्या नेतृत्वाखाली पार पडली यावेळी *शिवसेना जिल्हाप्रमुख मा.महेशदादा पासलकर,शिवसेना उपजिल्हा प्रमुख मा.संजयभाऊ काळे* *युवासेना युवाजिल्हाधिकारी राहुल शिंदे* *युवासेना जिल्हासरचिटणीस सुरज सानप* यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली.यावेळी *युवासेना राज्य विस्तारक मा. श्री. गणेश भाऊ कवडे* यांनी युवासेना पदाधिकारी आढावा बैठक घेऊन लवकरात लवकर सर्व इच्छुक पदाधिकारी यांना न्याय मिळवुन पद देण्याच आश्वासन दिले, त्याच बरोबर युवासेना इंदापुर विधानसभा कडे विशेष लक्ष राहेन असं आश्वासणन दिले.त्याच बरोबर कोणच्या दाबवाला बळी न पडता पक्ष वाढीच काम जोमाने करा, *गाव तिथं शाखा, घर तिथं शिवसैनिक* अशा सूचना दिल्या.त्याच बरोबर इंदापुर नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडनुकांचा विचार करता शिवसेना पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आले पाहिजेत असे त्यांनी आवर्जून सांगितले तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख महेशदादा पासलकर यांनी युवासेना ही शिवसेनेची महत्त्वाची अंगीकृत संघटना असून युवासैनिकांनि सरकारी योजना घरोघरी पोहचवुन मुख्यमंत्री मा उद्धव ठाकरे साहेब व कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे साहेब यांचे जनहिताचे शासकीय निर्णय व कार्य घरोघरी पोहचवले पाहिजे असल्याचे मत व्यक्त केले यावेळी उपजिल्हाप्रमुख संजयभाऊ काळे यांनी देखील युवासैनिकांना मार्गदर्शन करून युवसैनिका नेहमी कार्यतत्पर असला पाहिजे असे मत व्यक्त केले यावेळी युवासेना इंदापुर विधानसेभेतील सर्व इच्छुक पदाधिकारी उपस्थित होते.आलेल्या सर्व युवासेना वरिष्ट पदाधिकारी चे स्वागत कुलदीप निंबाळकर, लक्ष्मण आसबे, सागर नरळे, विनायक लोंढे, किरण गोळे, योगेश हरिहर, दिपक हगारे, राजू हांगे, निखिल देवकर, अक्षय पवार ,नवनाथ सुतार यांनी केले.आलेल्या सर्वांचे सचिन इंगळे यांनी आभार व्यक्त केले.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!