शास्त्रीनगर पोलीस स्टेशन येथे आज सौ पल्लवी समीर गाडगिळ उपाध्यक्ष महिला मोर्चा कोथरूड पुणे फाउंडर ऑफ नीता केअर फाउंडेशन पुणे यांनी बँक व सॅनिटायझर च्या बॉटल या भेट दिल्या पोलीस कर्मचारी व पोलिस अधिकारी बांधवांचे सोबत भाजपा महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला या कार्यक्रमाला वर्षा पाटील सुप्रिया मांझी रे या बीजेपी च्या पदाधिकारी उपस्थित होत्या पल्लवी ताई घाडगे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधन करताना पोलिसांनी महिला सशक्तिकरण आणि त्यांचं संरक्षण याला ज्या प्रकारे महत्व दिला आहे त्यासाठी सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांचे आभार मानलेसौ. पल्लवी समीर गाडगीळ.
उपाधक्षा- भाजपा कोथरूड.
संस्थापक अध्यक्ष – नीता केअर फाउंडेशन.
अध्यक्ष -सत्यमेव जयते फाउंडेशन.पुणे
कोथरूड संघटिका : ब्राह्मण महासंघ