नवी दिल्ली- दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर याची तीव्रता ७.७ इतकी आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. भूकंपाचं केंद्र तुर्कमेनिस्तन येथे असून भारत, कझाकिस्तान, पाकिस्तान, तजाकिस्तान, उझबेकिस्तान, चीन, अफगाणिस्तान आणि किर्गिस्तानमध्ये हादरे जाणवले आहेत.*

*👉🅾️👉सीस्मोलॉजी विभागाच्या माहितीनुसार रात्री १० वाजून १७ मिनिटांनी अफगाणिस्तानपासून ९० किमी अंतरावर भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भारतात दिल्ली आणि एनसीआर परिसरात भूकंपाचे हादरे बसले. धक्का इतका तीव्र होता की काही सेकंद याचे हादरे जाणवत होते. यामुळे परिसरात घबराट पसरलेली पाहायला मिळाली. नागरिक खुल्या मैदानात बाहेर पडले होते.*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!