मोफत5000 वारकरी पंढरपुर यात्रा महोत्सव मावळ

मोफत5000 वारकरी पंढरपुर यात्रा महोत्सव मावळ
मावळचे आमदार मा.श्री सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते पै.देवाभाऊ गायकवाड मित्र परिवार यांच्या वतीने दिनांक 06/03/2022 वार रविवार दिवशी आयोजित करुन 5000 वारकऱ्यांच्या पंढरपुरच्या दर्शनासाठी सरासरी 85 लगझरी बस मधुन वारकऱ्यांच्या बरोबर पै.देवाभाऊ गायकवाड, मा.सरपंच भाऊसाहेब दाभणे संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष नारायण ठाकर ,सामाजिक कार्यकर्ते तुकाराम धुमाळ ,महाराष्ट्र केसरी पै.आणणाभाऊ मंजुळे खरेदी विक्री संघाचे मा.चेअरमन मारुतराव खाडभोर हे स्वता प्रवास करत वारकऱ्यांच्या सर्व सोई करुन एसि गाडीमधुन सुखरूप मावळ ते पंढरपुर व पंढरपुरते परत मावळ हा मोफत पंढरपुर यात्रा दर्शन हा कार्यक्रम पार पाडला