महिला सक्षमीकरण हेच माझे व्हिजन:- सौ.पल्लवी समीर गाडगीळ 

 

||महिला सक्षमीकरण हेच माझे व्हिजन||

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सौ.पल्लवी गाडगीळ यांच्या वतीने “मामासाहेब मोहोळ शाळेत” मुलींना १०० सॅनिटरी पॅडचे वाटप, यावेळी उपस्थित विद्यार्थी मुलींना
सौ गाडगीळ यांनी सॅनिटरी पॅड चे महत्व सांगितले आता पुढील जबाबदारी मुलींची आहे याचा सातत्याने वापर करून आपले स्वतःचे आरोग्य सांभाळण्याची
यावेळी या अनोख्या व महत्त्वाच्या उपक्रमास नगरसेविका छाया मारणे महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा फरांडे पूजा पाठक, निर्मला रायकर यासह शाळेच्या शिक्षिका उपस्थित होत्या

सौ.पल्लवी समीर गाडगीळ
उपाध्यक्षा, कोथरूड भाजपा महिला मोर्चा