*एस. सोमनाथ : भारतीय अंतराळ संस्था ( इसरो ) चे नवे अध्यक्ष.*
🌹®️🌹®️🌹®️🌹®️🌹®️🌹
एस. सोमनाथ यांची भारतीय अंतराळ संस्था अर्थात इसरो चे नवे अध्यक्ष म्हणून निवड. इसरो चे मावळते अध्यक्ष एस. सिवान यांची जागा ते घेतील. त्यांचा कार्यकाळ ३ वर्षाचा असणार आहे.
या आधी ते विक्रम साराभाई स्पेस सेंटर चे अध्यक्ष होते. जी. एस. एल. व्ही. एम. के. ३ च्या निर्मितीत त्यांच प्रमुख योगदान राहिलेलं आहे.
त्यांच्या अध्यक्षतेखाली इसरो आणि भारत अवकाशात खूप उंचीवर जाईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. त्यांना समस्त भारतीयांतर्फे खूप खूप शुभेच्छा.
जय हिंद!!!

रामवर्मा आसबे

अध्यक्ष:- आत्मनिर्भर उद्योग समुह

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!