*’हैदराबादमध्ये’ भगवी लाट पालिका निवडणुकीत भाजपची जोरदार मुसंडी ४८ जागांवर दणदणीत विजय मिळवल्याबद्दल*
*शिरुर शहर भाजपच्यावतीने फटाके वाजवुन भाजपचा विजय असो भारत माता की जय अश्या घोषणा देत जल्लोष करण्यात आले तसेच पिंपरी चिंचवडचे उपमहापौर श्री.केशवजी घोळवे यांचे स्वागत करण्यात आले.*
*त्यावेळेस कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेशरावजी ताठे,वाहतुक आघाडीचे संजयजी पाचंगे,कार्याध्यक्ष मितेशभैया गादिया,संपर्कप्रमुख बाबुरावजी पाचंगे,सरचिटणीस विजय नर्के, उपाध्यक्ष निलेश नवले,दौलापाटील खेडकर,उपाध्यक्ष सागर सातारकर, उपाध्यक्ष रेश्मा शेख,शिक्षक तालुकाध्यक्ष अशोकजी शेळके,चिटणीस मुकेश पाचर्णे, युवामोर्चा अध्यक्ष उमेश शेळके,सरचिटणीस ओंकार ससाणे,महिला अध्यक्ष रश्मी क्षीरसागर, उपाध्यक्ष ठुबे ताई, युवामोर्चा उपाध्यक्ष राहिल शेख, सोशल मीडिया अध्यक्ष हर्षद ओस्तवाल,राहुलजी पवार,प्रमोदजी गायकवाड आणि इतर शहरातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.*