व्यक्ती शोध:-
जिवनात तुमच्या अडचणी सोडवू शकेल अशी व्यक्ती शोधू नका ..
‘ परंतु ‘
तुम्हाला अडचणीत एकटे सोडणार नाही अशी व्यक्ती शोधा कि ति स्वता तुमच्या आडचणिच्या सामोरे जाइल व अडचण दुर करुन तुम्हाला सुखरूप बाहेर काडून संगती राहील मग ति नात्यातिल आसो या नसो.
संकलन:- रामवर्मा आसबे

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!