*मोदींच्या बाजूने बोललो की अंधभक्त व मोदींना शिव्या दिल्या की तटस्थ, महान व अभ्यासू ही व्याख्या कोणत्या दीड शहाण्याने तयार केली?*
मोदींचं समर्थन केलं की आम्ही भक्त, आंधळे भक्त वगैरे वगैरे होतो.

*मग मला सांगा, समर्थन करू कोणाचं?? उत्तरेपासून सुरुवात करूया*…

काश्मीरच्या अब्दुल्ला परिवाराचं समर्थन करू? ज्यांनी एक तृतीयांश काश्मीर पाकिस्तानला द्यायचं समर्थन केलं???

हिमाचल प्रदेशच्या वीरभद्र सिंगचं करू, जो 90 वर्षांचा झाला तरी सत्तेला गोचिडीसारखा चिकटून बसलाय?? आणि आता गेलाय नरकात.

त्रिपुराच्या माणिक सरकारचं करू, 10, 000 कोटींचा चिटफन्ड घोटाळा करणारा??

पश्चिम बंगालला प्रति पाकिस्तान बनवणाऱ्या ममता बानोजींच समर्थन करू?

बलात्कारी कार्यकर्त्यांचं ‘लडको से गलती हो जाती है’ म्हणणाऱ्या मुलायमचं???

भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली तुरुंगाची हवा खाऊन आलेल्या, नऊ पोरांचा बाप असलेल्या निर्लज्ज लालूचं???

स्वपक्षीयांनाच निवडणुकीची तिकीटे विकून व सत्तेचा प्रचंड गैरवापर करून गब्बर बनलेल्या, स्वतःचे पुतळे उभारणाऱ्या जातीयवादी मायावतीचं???

बरोबरच्या स्त्री संसद सदस्येला बघून ‘क्या टंच माल है’ म्हणणाऱ्या दिग्विजयचं???

राॅबर्ट वाड्राला जमिनी मिळवून देणाऱ्या हरयाणाच्या इस्टेट एजंट हुडाचं??

जातीपातीच्या आगीत समाजाला ढकलणाऱ्या हार्दिकचं???

भारत तेरे तुकडे होंगे, भारत की बरबादी तक जंग रहेगी, अफजल हम शर्मिंंदा हैं वगैरे म्हणणाऱ्या देशद्रोही टोळक्याचं???

महाराष्ट्राला असलेला पुरोगामी जातीभेदरहित वारसा पुसून गलिच्छ गटारी जातीयवादी राजकारण करणाऱ्या पवारांचं??

आदर्श घोटाळा करणाऱ्या चव्हाणांचं???

नसती ‘उठा’ठेव करणाऱ्या शिवसेनेचं???

मागच्या कर्जमाफीच्या वेळेला हजारो कोटी शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे लाटणाऱ्या जिल्हा बँक अधिकाऱ्यांचं आणि संचालक नेत्यांचं???

केरळ मध्ये शेकडो स्वयंसेवकांच्या हत्या करणाऱ्या कम्युनिस्टांचं??? त्याला समर्थन देणाऱ्या सरकारचं???

आंध्र तेलंगणामध्ये हैदराबाद मध्ये 15 मिनिटं पोलीस हटवा, मी 85 टक्के हिंदू जनतेचा खात्मा करतो म्हणणाऱ्या ओवैसीचं???

इतिहासाची मोडतोड करून बाजीराव पेशवे, राणी पद्मावती यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणाऱ्या दिशाहीन दिग्दर्शकाचं???

रामरहीम आणि हनीप्रीत ला राष्ट्रपतींपेक्षा महत्व देणाऱ्या मिडीयाचं???

भारतीय सेनेवर प्रश्न उठवणाऱ्या निरुपम आणि केजरीवालसारख्या भुक्कड तोंडाळ लोकांचं???

भाजपाला हारवण्यासाठी पाकिस्तानचा पाठिंबा मागणाऱ्या मणिशंकर अय्यरचं???

काश्मिरला स्वायत्तता देण्याची मागणी करणाऱ्या महाभ्रष्ट चिदंबरमच???

आतंकवाद्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या अरुंधती रॉयचं???

का देशाचं खाऊन देशाविरुद्ध काम करणाऱ्या गद्दारांचं???

सरळ साधं हिंदी बोलता येत नाही आणि देशाची मालकीण बनायला निघालेल्या, बाटला हाऊसमध्ये अतिरेक्यांच्या एन्काऊंटरनंतर डोळ्यातून अश्रू काढणाऱ्या, भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून जामीनावर बाहेर असलेल्या सोनियाचं का तिच्या पायावर लोळण घेणाऱ्या लाचार मौनमोहन सिंगचं???

फक्त घराणेशाहीच्या जोरावर भारताचं नेतृत्व करण्याचं स्वप्न बघणाऱ्या त्या मतिमंद बालकाचं का त्याला लायकी नसताना ती स्वप्नं दाखवणाऱ्या, गांधी घराण्याची बटीक बनलेल्या लाचार काँग्रेसचं???

नाही, नाही, नाही….!

समर्थन फक्त आणि फक्त देशासाठी काम करणाऱ्याचं…!

आणि आत्ता ते मोदी करताहेत…!

*त्यामुळे समर्थन फक्त आणि फक्त मोदींचच*…!

🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳
I ❤️ LOVE INDIA,

I AM WITH ME,

COS I AM ALSO
*MODI* 👍👍🙏

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!