*समाधी स्थळे यादी*
१) मालोजीराजे भोसले – इंदापूर जि. पुणे
२) लखुजीराजे जाधवराव – सिंदखेडराजा जि.
बुलढाणा
३) शहाजीराजे भोसले – होदेगिरी जि. दावणगिरी
कर्नाटक
४) संभाजीराजे भोसले – कणकगिरी जि. कोप्पल
कर्नाटक
५) राजमाता जिजाऊ आऊसाहेब – पाचाड जि.
रायगड
६) छत्रपती शिवाजी महाराज – किल्ले रायगड जि.
रायगड
७) बाजी पासलकर – सासवड ता. पुरंदर जि. पुणे
८) कान्होजी जेधे – आंबवडे ता. भोर जि. पुणे
९) जिवा महाला – आंबवडे ता. भोर जि. पुणे
१०) शिवा काशिद – पन्हाळगड जि. कोल्हापूर
११) बाजीप्रभू देशपांडे – विशाळगड जि. कोल्हापूर
१२) फुलाजी देशपांडे – विशाळगड जि. कोल्हापूर
१३) मुरारबाजी देशपांडे – किल्ले पुरंदर जि. पुणे
१४) तानाजी मालुसरे – उमरठ ता. पोलादपूर जि.
रायगड
१५) प्रतापराव गुजर – नेसरी ता. गडहिंग्लज जि.
कोल्हापूर
१६) बजाजी निंबाळकर – फलटण जि. सातारा
१७) बहिर्जी नाईक – बाणूरगड ता. खानापूर जि.
सातारा
१८) मायनाक भंडारी – भाटे जि. रत्नागिरी
१९) छत्रपती शंभूराजे – वढू बुद्रुक जि. पुणे
२०) हंबीरराव मोहिते – तळबीड ता. कराड जि.
सातारा
२१) बाळाजी आवजी चिटणीस – ओंढा ता. पाली जि.
रायगड
२२) कवी कलश – वढू बुद्रुक जि. पुणे
२३) छत्रपती राजाराम महाराज – किल्ले सिंहगड जि.
पुणे
२४) संताजी घोरपडे – कारखेल ता. माण जि. सातारा
२५) धनाजी जाधव – वडगाव ता. हातकणंगले जि.
कोल्हापूर
२६) बहिर्जी घोरपडे – गजेंद्रगड जि. गदग कर्नाटक
२७) रामचंद्रपंत अमात्य – पन्हाळगड जि. कोल्हापूर
२८) शंकराजी नारायण सचिव – आंबवडे ता. भोर जि.
पुणे
२९) परशुराम त्र्यंबक प्रतिनिधी – संगम माहुली जि.
सातारा
३०) महाराणी ताराराणी भोसले – संगम माहुली जि.
सातारा
३१) लखम सावंत – सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग
३२) छत्रपती शाहू महाराज – संगम माहुली जि.
सातारा
३३) छत्रपती संभाजी राजे दुसरे – पन्हाळगड जि.
कोल्हापूर
३४) पेशवे बाळाजी विश्वनाथ – सासवड ता. पुरंदर
जि. पुणे
३५) पेशवे पहिले बाजीराव – रावेरखेडी जि. खरगोण
मध्यप्रदेश
३६) चिमाजी अप्पा पेशवे – शनिवारवाडा जि. पुणे
३७) पेशवे बाळाजी बाजीराव – शनिवारवाडा जि. पुणे
३८) पेशवे थोरले माधवराव – थेऊर ता. दौंड जि. पुणे
३९) कान्होजी आंग्रे – अलिबाग जि. रायगड
४०) रघुजी भोसले – नागपूर जि. नागपूर
४१) संभाजी आंग्रे – गिर्ये ता. विजयदुर्ग जि.
सिंधुदुर्ग
४२) जानोजी भोसले – नागपूर जि. नागपूर
४३) फत्तेसिंह भोसले – अक्कलकोट जि. सोलापूर
४४) जोत्याजी केसरकर – पूनाळ ता. पन्हाळा जि.
कोल्हापूर
४५) नारोशंकर राजेबहादूर – मालेगाव जि. नाशिक
४६) त्र्यंबकराव दाभाडे – डभोई जि. बडोदा गुजरात
४६) त्र्यंबकराव दाभाडे – डभोई जि. बडोदा गुजरात
४७) पिलाजी गायकवाड – सावली जि. बडोदा गुजरात
४८) दमाजी गायकवाड – सावली जि. बडोदा गुजरात
४९) यशवंतराव पवार – धार जि. धार मध्यप्रदेश
५०) तुकोजीराव पवार – देवास मध्यप्रदेश
५१) जिवाजीराव पवार – देवास मध्यप्रदेश
५२) मल्हारराव होळकर – आलमपूर जि. भिंड
मध्यप्रदेश
५३) महाराणी अहिल्याबाई होळकर – महेश्वर
मध्यप्रदेश
५४) राणोजी शिंदे – उज्जैन मध्यप्रदेश
५५) महादजी शिंदे – वानवडी पुणे जि. पुणे
५६) आनंदराव धुळप – विजयदुर्ग जि. सिंधुदुर्ग
५७) नारोजी मुदगल देशपांडे – वडगाव मावळ जि.
पुणे
५८) सिधोजी निंबाळकर – पट्टा किल्ला ता. अकोले
जि. अहमदनगर
५९) महाराणी सईबाई भोसले – गुंजवणी नदी ता. भोर
जि. पुणे
६०) महाराणी येसूबाई भोसले – संगम माहुली जि.
सातारा
६१) महाराणी राजसबाई भोसले – पन्हाळगड जि.
कोल्हापूर
६२) भवानीबाई (येसूबाई कन्या) – पाटण जि.
सातारा
६३) शेलार मामा – उमरठ ता. पोलादपूर जि. रायगड
६४) रायबा मालुसरे – किल्ले पारगड ता. चंदगड जि.
कोल्हापूर
६५) कृष्णाजीराजे बांदल – पिसावरे ता. भोर जि. पुणे
६६) दिपाऊराजे बांदल – पिसावरे ता. भोर जि. पुणे
६७) सूर्याजी काकडे – किल्ले साल्हेर जि. नाशिक
६८) गोदाजी जगताप – सासवड ता. पुरंदर जि. पुणे
६९) हिरोजी फर्जंद – ओंढा ता. पाली जि. रायगड
७०) मदारी मेहतर – किल्ले रायगड जि. रायगड
७१) अण्णाजी दत्तो – सुधागड जि. रायगड
७२) म्हालोजी घोरपडे – संगमेश्वर जि. रत्नागिरी
७३) राणोजी घोरपडे – नागपूर
७४) रायाजी जाधव – भुईंज जि. सातारा
७५) शंभुसिंग जाधव – माळेगाव ता. बारामती जि.
पुणे
७६) संताजीराव शिळीमकर – किल्ले राजगड जि. पुणे
७७) खंडेराव दाभाडे – तळेगाव दाभाडे जि. पुणे
७८) उमाबाई दाभाडे – तळेगाव दाभाडे जि. पुणे
७९) उदाजी चव्हाण – अणदूर जि. उस्मानाबाद
८०) नाना फडणवीस – नानाचा वाडा पुणे
८१) रामशास्त्री प्रभू – माहुली संगम जि. सातारा
८२) छत्रपती अप्पासाहेब – माहुली संगम जि. सातारा
८३) नारायणराव पेशवे – शनिवारवाडा पुणे
८४) रघुनाथराव पेशवे – कोपरगाव जि. अहमदनगर
८५) सवाई माधवराव पेशवे – शनिवारवाडा पुणे
८६) सूर्याजी मालुसरे – साखर ता. पोलादपूर जि

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!