वाढदिवसाचे जनतेला आँकसिझन गिफ्ट
इंदापूर चे युवानेते इंदापूर चे नगरसेवक अनिकेत वाघ यांनी त्यांच्या वडलांच्या जन्म दिनाच्या निमित्ताने जनतेला आँकसिझन स्वरुपात गिफ्ट दिले आहे या मध्ये अनिकेत वाघ यांनि आगळा वेगळा वाढदिवस साजरा केला सध्या इंदापूर करांना कोणत्या गोष्टी चि गरज आहे हे पाहुन. दवाखान्यात आँकसिझन चि गरज आहे हे लक्षात घेऊन आँकसिझन पुरविण्याचा अगळा वेगळा उद्देश ठेउन आँकसिझन पुरवठा केला.