img 20260828 wa0013img 20260828 wa0013

इंदापूर येथे रुद्र पूजा मोठ्या उत्साहात पार पडली.

आर्ट ऑफ लिविंग आयोजित श्री श्री रविशंकर जी यांच्या कृपेने इंदापूर या ठिकाणी श्रीराम मंदिर येथे काल रुद्र पूजेचे आयोजन करण्यात आले होते. या पूजेचा इंदापूर तालुक्यातील सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घेतला.

आरोग्य ज्ञान साधना याचा सुगम म्हणजेच आर्ट ऑफ लिविंग होय. श्री श्री रविशंकर जी यांच्या माध्यमातून जगभरामध्ये हे कार्य सुरू आहे.

आर्ट ऑफ लिविंग च्या साधकांमार्फत या पूजेचे सुंदर असं नियोजन करण्यात आले होते. शिव नामस्मरण व पारंपारिक मंत्रोच्चार ने परिसर दुमदुमून निघाला.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!