कबड्डी सामने व्यवस्थित रित्या पार पाडण्यात आले.यासाठी विद्यालयातील सर्व क्रीडा शिक्षक व शिक्षिकानीसर्व खेळाडूंसाठी खूप मार्गदर्शन केले. दत्तात्रय पोपटराव ढोबळे यांनी संघाचे कोच म्हणून अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडली.