प्रधानमंत्री_पीक_विमा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत…

img 20230731 wa0017
प्रधानमंत्री_पीक_विमा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याने केंद्र सरकारने अर्ज करण्यास ३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली असून उर्वरित शेतकऱ्यांनी विहित वेळेत पीक विमा अर्ज नोंदवून घ्यावेत,*

*उपमुख्यमंत्री- देवेंद्र फडणवीस