🌱 *बायो फॅक्टर चे G – VAM मायकोरायझा आहे*

.👉 ही एक उपयुक्त बुरशी आहे. मायकोरायझा पिकाच्या मुळांवर व मुळांमध्ये वाढते. ती झाडांच्या विस्तारीत पांढ-या मुळांसारखे काम करते. त्यामुळे पिकांस अधिक क्षेत्रातून पाणी व अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. स्फुरद, पालाश, नत्र, कॅल्शियम, सोडियम, जस्त व तांबे यांसारखी अन्नद्रव्ये जमिनीतून शोषून घेण्यास मायकोरायझा पिकांना मदत करतात. फळझाडे व भाजीपाला पिकांना मायकोरायझा उपयुक्त आहे.

👍 मायकोरायझा जैविक खतांच्या वापराने उत्पादनात २२ ते २५ टक्के वाढ आढळून आली आहे.

👉 G – VAM हे एक मेव मायकोरायझा व PSB आणि KSB असलेले प्रॉडक्ट लिक्वीड .

*G -VAM चे एकूण 6 फायदे*

👉 1 . G VAM मायकोरायझा असलेले बुरशी सहजीवन आहे.

👉2 . G – VAM हे PSB व KSB हे एकत्र असलेले एकमेव प्रॉडक्ट (फॉस्फरस विरघळणारे जीवाणू )(पोटॅशियम विरघळणार जीवाणू ).

3 . G VAM Soil borne desease हे जमिनीलगतच्या बुरशी वर काम करते जसे की
१- डम्पिंग ऑफ २-फ्युझेरियम विल्ट,
३ – कॉर्की रूट रॉट,.
४ – ब्लॅक डॉट रूट रॉट,.
५- G VAM हे दिलेले सर्व खते जमिनीतून अपटेक करून देते.

रोहन किसन मगर
व्यवसाय – शेतकरी क्रुषी सेवा केंद्र

शिक्षण – Bsc Agriculture
पत्ता – गणेशनगर, इंदापूर, मारूती सुझुकी शोरूम शेजारी इंदापूर
मो नं – 9022974174

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!