केळुस उपसरपंच व पत्रकार आबा खवणेकर यांचे जाहीर उपोषण आज शुक्रवार दि.२२ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजल्या पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू*

*👉👉👉केळुस -कालवीबंदर रस्त्यावरील तळी बोवलेकर वाडी नजीक असलेल्या श्री देव दाडोबा देवस्थान नजीक असलेली मोरी पुर्णपणे खचलेली असल्याने👉तसेच निवेदने देऊन सुद्धा अजून पर्यत दखल न घेतल्याने👉👉👉निद्रिस्त शासनाला व प्रशासनाला जाग आणण्यासाठी*
*👉👉 केळुस उपसरपंच व पत्रकार आबा खवणेकर यांचे जाहीर उपोषण आज शुक्रवार दि.२२ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजल्या पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!