‘थापा’
नको लेका मारु थापा
असो खऱ्या असो खोटे
एक लाविन म्हणतो झाड
आज होय उद्या नाय
परवा तर काय खर
सखा म्हणे एक लाविल
तुका म्हणे चार लावली
एक गेले चार गेले
रोप वाळुनच रानात पडले
क्षणात म्हणे जंगल मित्र
क्षणात करे त्याचि कत्तल
आज म्हणे वक्ष सोयरा
क्षणात करे त्याला बावरा
घडित म्हणे वक्षारोपन करु
घडित म्हणे मस्त इमारत उभारु
ताबडतोब जाई झाड तोडाय भरारी
राम म्हणे झाड लावु
सिता म्हणे पाणि घालु
लक्षुमन म्हणे खत घालु
खत गेल पाणि गेल
झाड उपाशिच मेल
दर्शन घेतो रामवर्मा झाडे लावा रे तुम्ही झाडे लावा रे
लिखाण :- रामवर्मा आसबे
अध्यक्ष:- आत्मनिर्भर उद्योग समुह
संपादक:- नमोन्युजनेशन
संपादक:- हिंदुस्थान 24 न्युज
संपर्क:- 9767010050
:- 9130605050