देशाचे नवे आर्थिक सल्लागार म्हणून डॉ. व्ही अनंत नागेश्वरन

संपादकीय:- रामवर्मा आसबे 
भारताच्या केंद्रीय मंत्री मंडळाने देशाचे आर्थिक सल्लागार म्हणून डॉ. व्ही अनंत नागेश्वरन यांची नियुक्ती केलेली आहे डॉ. व्ही अनंत नागेश्वरन यांचे शिक्षण हे आयआयएम अहमदाबाद येथे पदव्युत्तर व मसँच्युएटस विध्यापीठातुन डॉक्टरेट पुर्ण केले आहे यांचि भारतामध्ये नामवंत शिक्षक व आर्थिक सल्लागार आशि ओळख आहे डॉ. व्ही अनंत नागेश्वरन हे आगोदर देशाचे अर्धवेळ आर्थिक सल्लागार म्हणून कामकाज पाहत होते

डॉ. व्ही अनंत नागेश्वरन यांचे अभिनंदन व पुढील राष्ट्रीय सेवेसाठी खुप खुप शुभेच्छा :- रामवर्मा आसबे

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!