एसटी महामंडळाचे कर्मचाऱ्यांना 24 तासाचे अल्टिमेटम*

*मुंबई – विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या 300 ते 350 कामगारांना एसटी महामंडळाने सेवा समाप्तीची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.*

*👉या कामगारांनी 24 तासात कामावर हजर व्हावं, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता सेवा समाप्त करण्यात येईल, असं या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. आतापर्यंत एसटी महामंडळाने 2178 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!