सौ.पल्लवी समीर गाडगीळ यांनी कुकिंग स्पर्धेचे केले आयोजन
कोथरूड महिला उपअध्यक्षा सौ. पल्लवी गाडगीळ यांच्या माध्यमातून कोथरूड येथे महिलांना अधार व मार्गदर्शन म्हणून कुकिंग स्पर्धेचे आयोजन करुन सहभागी होणाऱ्या महिलांना बक्षीस म्हणून टिफिन चे डब्ये वितरण करण्यात आले या मध्ये सहभागी होणाऱ्या महिलांनी सौ. पल्लवी गाडगीळ यांचे अभार माणले

