पीपल्स रिपब्लिकन पार्टी च्या वतीने मा संजय भैय्या सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली समर्थनार्थ अंदोलन

पीपल्स रिपब्लिकन पार्टी च्या वतीने मा संजय भैय्या सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली उजनी धरणात राज्य मंत्री आदरणीयपीपल्स रिपब्लिकन पार्टी च्या वतीने मा संजय भैय्या सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली उजनी दत्तात्रय मामा भरणे यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले यावेळी बोलताना संजय भैय्या सोनवणे यांनी सांगितले की सो जय जयलापूर जिल्ह्याचा जेवढा अधिकार आहे असं म्हणतात तेवढाच अधिकार इंदापूर तालुक्यातील जनतेचा सुद्धा आहे सोलापूर जिल्ह्यातील काही बाजार बुनगे स्वताला नेते समजतात त्यांनी मामाच्या वर आरोप करायला सुरुवात केली आहे त्यांना वाटत आहे आम्ही या आंदोलनामुळे चर्चेत येईल म्हणून हे चालू आहे आदरणीय दत्तात्रय मामा भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना 5 टिएमसी पाणी देऊन न्याय दिला आहे त्यामुळे पीपल्स रिपब्लिकन पार्टी त्यांचे स्वागतच करत आहे इंदापूर तालुक्याने या उजनी धरणासाठी 21 गावांचं बलिदान दिले आहे 12000 हेक्टर च्या आसपास बुडीत क्षेत्र या धरणासाठी दिले आहे हे पण सोलापूर चे जे बाजारबुनगे आंदोलन करत आहेत त्यांनी हे समजून घेतले पाहिजे त्यामुळे इंदापूर च्या जनतेचा पण तेवढाच अधिकार पाण्यावर आहे सोलापूर जिल्ह्यातील काही नेत्यांना असं वाटतं आहे की मामांना अडचणीत आणून आपल्या जिल्ह्याला पालकमंत्री पद मिळेल पण असं होणार नाही कोरोणाच्या कठिण प्रसंगी मामांनी खुप चांगले काम सोलापूर जिल्ह्यांतील जनतेसाठी केलेले आहे हे सर्वजण बघत आहेत दत्तात्रय मामा भरणे यांच्या सारखं स्वच्छ नेतृत्व बघायलाही मिळणार नाही मामांनी सोलापूर येथे गेल्या 30 तारखेला सांगितले होते की मी सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे पाणी घेणार नाही एवढं सांगुन पण काही लोक या पाण्याचं राजकारण करत आहेत त्यांना मी सांगु इच्छितो इथुन पुढे आदरणीय दत्तात्रय मामा भरणे यांच्या वर कुणी टिका किंवा आंदोलन केले तर पीपल्स रिपब्लिकन पार्टी जशाच तसे उत्तर दिल्या शिवाय राहणार नाही पीपल्स रिपब्लिकन पार्टी आदरणीय दत्तात्रय मामा भरणे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार आहे . यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे पदाधिकारी उपस्थित होते हे आंदोलन सोशल डिस्टन्सपाळून करण्यात आले
जय हिंद जय भारत

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!