नमोन्यूजनेशन

एकदा ” शरीरशास्त्रा ” चा अभ्यास केला तर, हा चारही वेद वाचण्या सारखाच आहे !

( वैज्ञानिक मानवी शरीराचा अभ्यास करुन थक्क झाले आहेत ! )

*मानवी शरीर अदभुत आहे.*

*मजबुत फुफ्फुस :-*
आपलं फुफ्फुस दररोज २० लाख लिटर हवेला फिल्टर करते. आपल्याला याचा अंदाज पण नाही येत.
जर फुफ्फुसाला खेचून लांब केलं तर ते टेनिस कोर्टचा एक हिस्सा पूर्ण व्यापून टाकेल.

*अशी कोणतीही फॅक्टरी नाही :-*
आपले शरीर दर सेकंदाला २५ करोड, नविन सेल बनवते. दररोज २०० अब्जां पेक्षा जास्त रक्त कोषिकांचे उत्पादन / नाश होते. शरीरात २५०० अब्ज रक्त कोषिका सतत असतात. रक्ताच्या एका थेंबात २५ करोड कोषिका असतात.

*लाखो किलोमीटर चा प्रवास :-*
मानवाचे रक्त शरिरात दररोज १’९२’००० किलोमीटर चा प्रवास करत असते. आपल्या शरीरात साधारणपणे ५.६ लिटर रक्त असते. जे दर २० सेकंदाला एकवेळा, संपूर्ण शरीराचे भ्रमण करते.

*धडधड :-*
तंदुरुस्त व्यक्तीचं ह्रदय दररोज १’००’००० वेळा घडकतं ! वर्षभरात ३० करोड पेक्षा जास्त वेळा धडकतं. ह्रदयाच्या पंम्पिंग चा दाब एवढा जास्त असतो की, रक्ताची चिळकांडी ३० फूट वर उडू शकते !

*सर्व कॅमेरे आणि दूर्बिण निष्फळ :-*

मानवाचे डोळे एक करोड रंगांना ओळखून, लहानातला लहान फरक ओळखू शकतात. अजुनपर्यंत जगात अशी कोणतीही मशिन नाही, जी यांच्या बरोबर स्पर्धा करु शकेल.

*नाकात एअर कंडीशनर :-*
आपल्या नाकात नैसर्गिक एअर कंडीशनर आहे. जी थंड हवेला गरम आणि गरम हवेला थंड करुन फुफ्फुसात पाठवते.

*ताशी ४०० कि.मी ची गती :-*
चेतनातंत्र शरीराच्या बाकी हिश्यात तासाला ४०० की.मी गतीने तडक उपयुक्त सूचनांच प्रसारण करतं.
मानवाच्या मेंदुत १०० अब्जांपेक्षा जास्त नर्व्हस् सेल्स आहेत.

*जबरदस्त मिश्रण :-*
शरीरात ७० % पाणी आहे. या शिवाय मोठ्या प्रमाणात कार्बन, जस्त, कोबाल्ट, केल्शियम, मेग्नेशियम, फाॅस्फेक्ट, निकेल आणि सिलिकोन आहे.

*अजब शिंक :-*
काय करेल मास्क (मुस्क) . . .
शिंकतांना बाहेर येणारी हवेची गती, प्रती ताशी १६६ ते ३०० कि.मी पर्यंत असू शकते. उघड्या डोळ्यांनी शिंकणे निव्वळ अशक्यच आहे.

*बेक्टेरियांचे गोदाम :-*
मानवाच्या शरीराच्या १० % वजन हे, शरीरात असलेल्या बेक्टेरियांचे असते. एक चौरस इंच त्वचे मध्ये सुमारे ३.२ कोटी बेक्टेरिया असतात.
( साबन, सेनिटायजर, किंवा केमिकल अपायकारक ! )

*विचित्र विश्व :-*
डोळ्यांचा विकास लहानपणीच पूर्ण झालेला असतो. नंतर त्याचा विकास होत नाही. पण नाक, कानाचा विकास संपूर्ण जीवन पर्यंत चालुच राहतो. कान लाखो आवाजाचे फरक जाणू शकतो. कान १’००० ते ५०’००० हर्टज आवाजांना ओळखू शकतो.

*दातांची काळजी घ्या :-*
मानवी दात दगडा सारखे मजबुत असतात पण, जसे शरीराचे अन्य भाग स्वत: ची काळजी स्वत: च घेतात. तसे दात आजारी पडल्यावर स्वत: ची सुधारणा करण्यासाठी सक्षम नसतात.

*तोंडातली लाळ :-*
मानवाच्या तोंडात दररोज *१.७ लिटर* लाळ बनते. लाळ भोजन पाचन करण्यास मदत करते. जीभेत असलेल्या १०’००० पेक्षा जास्त स्वाद ग्रंथींना ओली ठेवते.

*पापण्या झपकणे :-*
वैज्ञानिक सुद्धा मानतात की, पापण्या झपकल्यास कचरा निघतो, यामुळे डोळ्यांच्या दृष्टीत फारच फरक जाणवतो.

*नखांचे वेगळेपण :-*

अंगठ्याचे नख सर्वात हळू वाढते आणि मधल्या बोटाचे नख सर्वात वेगाने वाढते.

*दाढीचे केस :-*
पुरुषांच्या दाढीचे केस सर्वात वेगाने वाढतात. जर कोणी व्यक्ती संपूर्ण जीवन दाढी नाही करत तर, ती ३० फूट लांब होवू शकते.

*जेवणाचे गणित :-*
व्यक्ती सामान्यरीत्या जेवणासाठी एकूण ५ वर्षाचा वेळ खर्ची करतो. जीवनपर्यंत आपण आपल्या वजनाच्या ७’००० पट जेवण खाल्लेलं असतं !

*स्वप्नाची दुनिया*
बाळ जगात येण्या आधी पासुनच, आईच्या गर्भाशयातच स्वप्न पाहायला सुरु करते.
*वसंत ऋतुमध्ये* बाळाचा विकास वेगाने होतो.

*झोपेचे महत्व :-*
झोपे दरम्यान माणसाची उर्जा वाढते. मेंदु महत्वपूर्ण माहिती गोळा करतो. शरीराला आराम मिळतो आणि डागडुजीचे ( रिपेरिंग ) काम पण होते. झोपे दरम्यान शरिराच्या विकासासाठीचे आवश्यक होर्मोन्स मुक्त होतात.

*तेंव्हा तुमच्या यां अमूल्य व अद्भुत शरीराचे महत्व वेळीच ओळखा !*

*म्हणून भगवन्ताचे दिवसातून ३ वेळा आभार मानून , स्मरण करा.*
*सकाळी उठतांना, जेवतांना, रात्री झोपतांना.*

*मन करा रे प्रसन्न… सर्व सिद्धिचे कारण…*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!