अंगणवाडी सेविकांना सेनिटायझर व मास्क वाटप

बाभूळगाव मधील राखुंडेमळा येथे असणाऱ्या अंगणवाडी मधे अंगणवाडी सेविका व त्यांच्या सहाय्यक सेविका यांना बाभूळगाव मधील समाजसेवक व पत्रकार यांनि आपले समाजाचे देने म्हणून एक छोटीशी मदत म्हणून सध्या जगात महाभयंकर संकट आलेल्या कोरोनाच्या संकटातून दुर राहणे साठी सेनिटायझर व मास्क वाटप केले
या मधे सहभाग म्हणून गावचे कर्तव्य दक्ष नागरिक हर्षवर्धन देवकर, विवेक देवकर ,आमोलराजे इंगळे व पत्रकार रामवर्मा आसबे यांनी सहभाग घेतला या कार्याचि संकल्पना पत्रकार रामवर्मा आसबे यांनी यांच्या स्वतर्कातुन राबविली व हि संकल्पना महाराष्ट्र भर राबवावि हे हि मत या वेळेस माडले

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!