मोदी सरकार ची वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशात लपलेल्या देशद्रोही लोकांच्या विरोधात*
🇮🇳🇮🇳💪💪 *मोठ्ठी सर्जिकल स्ट्राईक..* 💪💪🇮🇳🇮🇳

फॉरेन फंडींग NGO ना पैसे कोणी पाठवले, कशासाठी पाठवले याचे विवरण देणे सरकारने अनिवार्य केले होते. ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत KYC ची पूर्तता करणे अनिवार्य केले होते. ऑफिस साठी ५ % पेक्षा जास्त खर्च चालणार नाही आणि पैसे कुठे खर्च केले आणि कशा पद्धतीने खर्च केले याचे विवरण देणे अनिवार्य केले होते.

भारतात फॉरेन फंडींग ६ हजार NGO कार्यरत होत्या, ज्यांनी गेल्या ३ वर्षात ५८ हजार करोड रुपये परदेशातून फंडिंग प्राप्त केली होती, ज्या मध्ये सगळ्यात जास्त ख्रिश्चन मिशनरी होत्या. म्हणजेच जवळ पास २० हजार कोटी रुपये प्रति वर्ष प्राप्त होत होते, कायद्यानुसार मोदी सरकार ने KYC ३१ डिसेंबर पर्यंत जमा करणे अनिवार्य केले होते. त्यामुळे ३१ डिसेंबर ला लायसेन्स रिन्यू करण्याची शेवटची तारीख होती.

५८०० NGO नी रीन्यू साठी एप्लिकेशन्स च पाठवले नाही ज्या आज १ जानेवारी पासून बंद झाल्या आणि बॅंकेतून कोणतीही रक्कम आता काढता येणार नाही. १४० नी अर्ज केले होते जे स्वतः केंद्र सरकारने रद्द केले कारण त्या मध्ये अनियमित गोष्टी आढळल्या आणि कागदपत्रांची पूर्तता करू नाही शकले. उर्वरित NGO ची कागदपत्रांची छाननी सुरू आहे.

आता देशद्रोही लोकांना ज्या मार्गाने फंडींग होत होती आणि ज्या पैशांचा वापर करून दंगल घडवणे, धर्मांतरण करणे, आंदोलन करणे, शेतकरी असल्याचे भासवून रस्ते अडवणे, शाहीन बाग मध्ये ६ महिने रस्ता अडवून ठेवणे हे सगळे कायम चे बंद केले.

राकेश टीकेत, कन्हैया कुमार सारखी कुत्र्यांची जमात आणि तुकडे गॅंग ज्या पैशावर जगत होती त्यांना एका झटक्यात भिकेला लावले.

*मोदी है तो मुनकिन हे👌🏻🙏🏻🇮🇳💪*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!