महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष व कोकणचा तडाखा न्यूजचे संपादक व पत्रकार आबा खवणेकर यांना 🎂🎂वाढदिवसाच्या पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देताना शिवसेनेचे आमदार वैभव नाईक,जिल्हा प्रमुख संजय पडते,अतुल बंगे, शहराध्यक्ष संतोष शिरसाट,माजी सभापती सुनिल भोगटे,जिल्हा परिषद माजी सदस्य संजय भोगटे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर,प्रसिद्ध व्यापारी संदेश पडते,शिवसेनेचे कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे,शोएब खुल्ली,अवधुत मालवणकर,जेष्ठ शिवसैनिक बाळा पावसकर,दिपक सावंत यांच्यासह अन्य शिवसेनेचे कार्यकर्ते यांनीही शुभेच्छा दिल्या.*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!