*कोथरूड*
*वाढदिवसानिमित्त मोफत चटई वाटप*
सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कोथरूड भाजपा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा व निता केअर फाउंडेशनच्या अध्यक्ष *पल्लवी समीर गाडगीळ* यांनी त्यांच्या *वाढदिवसाचे औचित्य साधून* *पाचशेहून अधिक गरजू व्यक्तींना मोफत सटाई वाटप केले*
महाराष्ट्र प्रदेश चिटणीस नगरसेवक धीरज घाटे संदीप व सौ मंजुश्री खर्डेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्वे रोड वरील अंबर हॉल येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था पुणे केंद्राचे प्रमुख मकरंद मानकीकर आणि कार्यकारिणीचे सदस्य आयडियल सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार वडगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी स्थानिक नगरसेवक भाजपाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तसेच कोथरूड भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी उपस्थित होते.
*राज्याचे विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, कोथरूडच्या आमदार चंद्रकांत दादा पाटील, महापौर मुरलीधरजी मोहोळ यांनी शुभ संदेश पाठवून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या* तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ जयश्री तळेसरा यांनी केले.

*सौ. पल्लवी समीर गाडगीळ*
उपाधक्षा- भाजपा कोथरूड.
संस्थापक अध्यक्ष – नीता केअर फाउंडेशन.
अध्यक्ष -सत्यमेव जयते फाउंडेशन.पुणे

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!