💁♂️ *मातीच्या भांड्यातील अन्न आरोग्यासाठी फायदेशीर*
✅ पुर्वीच्या काळात लोकं मातीच्या भांड्यामध्ये जेवण बनवत असत. मंद आचेवर शिजवलेल्या या अन्नाची चव ही अगदी उत्तम लागत असे. मातीच्या भांड्यात शिजवलेले हे अन्न आरोग्यासाठी फायदेशीर असतं.
👉 *जाणून घ्या अन्न मातीच्या भांड्यात शिजवण्याचे फायदे*
▪️ मातीच्या भांड्यांमध्ये खाद्यपदार्थ स्वादिष्ट बनतात.अन्नाच्या चवीप्रमाणे सुगंधही चांगला येतो. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ती निसर्गासाठीही फायदेशीर आहे.
▪️ माती ही क्षारीय स्वरूपाची असते.लोह, फॉस्फरस, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे घटक मातीच्या भांड्यांमध्ये असल्याने ते अन्नामध्येही मुबलक प्रमाणात आढळतात. जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात.
▪️ मातीच्या भांड्यांमध्ये तेलाचा कमी वापर केला जातो.कारण मातीच्या भांड्यात अन्न शिजवण्याची प्रक्रिया मंद असते व अन्न हळूहळू शिजले जाते.
▪️ मातीच्या भांड्यांना छोटी छिद्र असतात. ही छिद्र आग आणि ओलावा यांना व्यवस्थित सर्क्युलेट करते. तसेच अन्नतील पोषक घटकांत वाढ होते.शरीरासाठी खूप फायदेशीर असतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖
*📣 आता महत्वपूर्ण हेल्थ अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9767010050
