*राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आज पुणे येथे आगमन*
पुणे, दि. 16 – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आज पुणे येथील राजभवन येथे आगमन झाले. विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्वागत केले.
यावेळी जिल्हा पोलीस जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते 17 जुलै रोजी सकाळी 11 वाजता लेक्सीकॉन कॅम्पस वाघोली येथे ‘पुणे मिरर भारत लिडरशिप अवार्ड’ प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
*****
