*कोरोना प्रतिबंध त्रिसूत्री*-आयुर्वेद, प्राणायाम आणि षट्कर्म(शुध्दीकरण क्रिया)

🕉 *ओम धन्वंतरैय् नम:*🕉.
*व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र*
मार्गदर्शक
*ह.भ.प.बंडातात्या कराडकर*
प्रेरणा
*राष्ट्रबंधू शहीद राजीव दिक्षित*
🍉🍍🍑🥐🍅🥬🥒
*चळवळ आरोग्याची*
त्रिसूत्री १
*आयुर्वेद*
(घरगूती उपचार)

🧘‍♀🥐🥒🍊🍏🥣🧘‍♂
भारतासह संपूर्ण जग सध्या कोरोना विषाणूमुळे त्रस्त झाले आहे ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली त्यांना या आजाराची भिती नाही. कोरोना विषाणू (व्हायरस)हा एवढा मोठा महाभयंकर नाही जेवढा त्याचा भ्रम निर्माण केला आहे. परंतु ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे त्यांनी योग्य व सात्विक आहार , दिनचर्या ,काही घरगुती आयुर्वेदिक उपाय आणि श्वसनसंबंधीत योग प्राणायामच्या माध्यमातून त्याचबरोबर काही शुध्दीकरण क्रिया उदा.नस्य,जलनेती,
वमनधौती यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवली तर कोरोना सारख्या आजाराला हद्दपार करु शकतात.
*लक्षणे* 😌✔
कोरोनाची सर्व सामान्य लक्षणे म्हणजे ताप, थकवा आणि कोरडा खोकला. डोकेदुखी काही रुग्णांना पोट, अंग,मांसपेशी चा दुखावा, नाकातून पाणी वाहणे, हलका ताप,घसा खवखवणे किंवा अतिसार होऊ शकतो. ही लक्षणे सहसा सौम्य असतात आणि हळूहळू सुरू होतात. काही लोकांना संसर्ग होतो पण त्यांच्यात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत आणि त्यांना बरे वाटत नाही. लोक सुमारे ९०% उपचार न घेता या आजारातून बरे होतात. कोरोना होणार्‍या प्रत्येक ६ पैकी १ व्यक्ती गंभीर आजारी पडते आणि तिला श्वास घेण्यास त्रास होतो.
*कारणे*😡❌
कोरोनाग्रस्त व्यक्तीचा संपर्क,
श्वसनसंबंधीत आजार, फुफ्फुसाची कमी कार्यक्षमता
कमी रोग प्रतिकारशक्ती
*उपाय*😄👇
*१* भारतीय परंपरेनुसार ऐकमेकांना भेटताना दोन्ही हात जोडूनच नमस्कार करा,वारंवार हात स्वच्छ करा.
*२* कोणतेही व्यसन,चहा आणि मांसाहार करु नये.
*३* पाण्याचे नियम-जेवताना पाणी पिऊ नये,एक तासाने बसून घोट घोट पाणी प्यावे.
*४* चमत्कारीक पाणी प्रयोग-रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी ठेऊन सकाळी अनुषापोटी प्यावे.
*५* दोन कप पाण्यात ४-५ तुळशीची पाने,४-५ पुदिना पाने,३-४काळे मिरे,आल, लवंग,विलायची,गवती चहा, चिमटभर हळद,सेंद्रिय गुळ यांचा काढा बनवून त्यामध्ये १/२ किंवा १लिंबू पिळून प्यावे.
*६* कोणत्याही संसर्गजन्य ताप आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठीअत्यंत गुणकारी गुळवेल/गिलोही यालाच आयुर्वेदात *अमृतवेल* असेही म्हणतात. तो काढा खालील पद्धतीने तयार करतात.
गुळवेल- ९”काडी (लिंबाच्या झाडावरील) बारीक तुकडे करून थोडीशी चेचावी त्यामध्ये आल, लवंग, दालचिनी,काळी मिरी-१,तुळसी पान-५, तुळशीच्या मंजिऱ्या, बेलाची पानं-५ , कडुलिंब पानं -५, चिमटभर हळद,सेंद्रिय गुळ हे सर्व १ग्लास पाण्यात टाकून उखळावे ,पाणी अर्धा ग्लास झाले की कोमट असताना दिवसातून सकाळ दुपारी व संध्याकाळी जेवणाअगोदर घ्यावा.
*७* दालचिनी, नागरमोथा, गुळवेल, हळद,नेपाळी चिरेती (हिरवा नको) प्रत्येकी ५०किंवा १००ग्रँम एकत्र करुन ते पाव ते अर्धा चमचा (४/५चिमट) १कप पाण्यात उकळून अर्धा झाले की सकाळी दुपारी जेवणा अगोदर व रात्री जेवणानंतर मध मिसळून प्यावे.
*८* सुंठ, काळी मिरी,लेंडी पिंपळी, दालचिनी, लवंग, धने,जिरे,वेलदोडा, अडुळसा,अश्वगंधा, गुळवेल,दशमूळ जेष्ठमध,आवळा,अर्जुन साल,नागरमोथा,पुदिना ,रिंगणी,तुळस इ. घटकांनी बनविलेला काढा २कप पाण्यात चवीनुसार सेंद्रिय गुळ आणि तुळसीची पाने टाकून १कप होईपर्यंत उकळून पिल्यास अत्यंत चांगला फायदा होतो. *(हा काढा उपलब्ध संपर्क 9049047736)*
*९* खोकला येत असेल आणि छातीत कफ साठला असेल तर मुठभर फुटाणे खायला द्यावेत. हे खाल्ल्यानंतर तासभर पाणी पिऊ नये. हे फुटाणे सगळा कफ शोषून घेतात. ह्याने खोकला कमी होतो.
*१०* गाजर रस१ग्लास त्यामध्ये १चमचा तुळस रस, १चमचा कांदा रस ,१चमचा लसूण रसमिसळून प्यावे.
*११* जेष्ठमध, दालचिनी, काळेमिरे, लसूण, कोथिंबीर, आल,कोबी,कांदा,
गाजर,बीट,पालक,भोपळा आणि बटाटा याचे सुप तयार करून प्यावे.
*१२* ओवाफूल,
पुदिना आणि भीमसेन
कापूर यापासून बनविललेले अमृतधारा याचे १/२ थेंब एक तांब्या कोमट पाण्यात टाकून पिणे त्याचबरोबर वाफ घेताना गरम पाण्यात अमृतधाराचे २/३थेंब टाकल्यास चांगला परिणाम होतो. *(9049047736)*
*१३* सुवर्णयुक्त श्वासकास चिंतामणी, टंकक्षार अभ्रकभस्म, माधव रसायन,
रस माधव वटी या आयुर्वेदिक औषधांचा ही डॉक्टरांच्या सल्ल्याने वापर केल्यास प्राथमिक आवस्थेत चांगला फायदा होतो.
*संपर्क-*
डॉ किरण देशमुख
9822774006
डॉ हर्षवर्धन गायकवाड
9970611617
😄✔ *पथ्य(खावे)*
भिजवलेले बदाम,मूग
नारळ पाणी,तांदुळसा भाजी,गाजर,पालक,
मेथीची भाजी,कांदा,
लसूण,हळद,आल ,मध,
खरबूज,कारले,
दुधी भोपळा, डाळिंब, पपई,मुळा, द्राक्षे, सफरचंद,मोसंबी,
आवळा, मध,गुळ, खडीसाखर,सैंधवमीठ घाण्याचे तेल
😡❌ *अपथ्ये (खाऊ नये)*
साखर आणि साखरेचे पदार्थ बिलकुल खाऊ नये ज्या मुळे रोगप्रतिकारशक्ती अत्यंत कमी होते.
म्हैस किंवा जर्सीचे दूध,तूरडाळ,सिताफळकेळी,चहा,काँफी,आईस्क्रीम,पेप्सी, कोकाकोला सारखे थंड पेय.मैदा व त्याचे पदार्थ. फ्रीजमधील पदार्थ.तळलेले पदार्थ,रिफाईंड तेल.
*क्रमशः*
पुढील भागात कोरोना विषाणू विरोधात आपली रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी
👉कोरोना प्रतिबंध त्रिसूत्री भाग २ *योग,प्राणायाम आणि ध्यान (मेडीटेशन)*

*प्रा धनंजय शामराव देशमुख*
अकलूज(वडापुरी ता.इंदापूर)
📞९२६०७१०७१०
deshmukhvyasanmukti@gmail.com
🙏👇🌹🙏👇🌹🙏👇

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!