इंदापूर न्यायालयात सौ वडगावकर कोर्टात आरोपीस कलम 279 337 अंतर्गत  कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व 3000 रूपये  रक्कम आरोपीने अपघातात जखमीस नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश कोर्टाने केला आहे

केस नंबर SCC 404/2014
गुन्हा कलम 279,337
या मध्ये सरकरी वकील म्हणून सौ कीर्ती कस्तुरे – गाढवे यानी काम पाहिले , तपासी अधकारी म्हणून सुधाकर माधव जाधव यांनी काम पाहिले

error: Content is protected !!