गिरणी कामगारांना हक्काची घरे मिळण्यासाठी कार्यवाहीला गती गिरणी कामगार घरांसाठीच्या अर्जांची छाननी 3 महिन्यात पूर्ण करावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई,दि. २१:-गिरणी कामगारांच्या घरांसाठी प्राप्त अर्जांची छाननी प्रक्रिया तीन महिन्यात पूर्ण करावी. मुंबईत घरे देता यावी याकरिता हौसिंग स्टॉक वाढविण्याची आवश्यकता आहे. रांजगोळी, कोन-पनवेल येथील घरांची तातडीने दुरुस्ती करून पाच…