सदर प्रकरणांमध्ये दिनांक 27/6/2022 आरोपी आणि फिर्यादी यांच्यामध्ये केडगाव स्टेशन येथे झाडाखाली बसण्यावरून वाद झाला तो असा झाला की फिर्यादी दादासाहेब गडदरे अणि शिवाजी वाघमोडे, शहाजी बंडगर हे केडगाव स्टेशन येथे मुंजोबा मंदिराजवळ गप्पा मारत बसलेले होते आणि तेथे इतर लोक पण बसतात. हे लोक त्या ठिकाणी गप्पा मारत बसलेले होते. तेव्हा तेथे ओळखीचा रहीम शेख आला अणि म्हणाला की तुम्ही इथून उठा मला त्या ठिकाणी बसायचे आहे त्यावरून आम्ही बोललो आम्ही इथे अगोदर बसलेलो आहे तू बाजूला बस त्यावरून आरोपी रहीम शेख बोलला की मला इथेच बसायचे आहे तुम्ही उठा नाहीतर तुमच्याकडे बघतो त्यावरून आम्ही त्याला बोललो की आम्ही इथून उठणार नाही. अगोदर बसलोय त्यावर आरोपी याला राग आला आणि बोलला की थांबा बघतो तुमच्याकडे रागाच्या भरामध्ये शिवीगाळ करून निघून गेला काही वेळा ने रहीम शेख माघारी आला आला तेव्हा त्याच्या हातामध्ये कोणता होता थांबा तुम्हाला आता संपवतोच म्हणून त्याने दादासाहेब गडदरे मानेवर अणि गळ्यावर जीवे मारण्याच्या दृष्टीने माझ्यावर वार केले त्यावर माझा मेव्हणा शिवाजी वाघमोडे हा मध्ये सोडवायला आला तर त्याच्या पाठीवर हातावर देखील कोयतेने गंभीर वार करून जखमी केले त्यानुसार यवत पोलीस स्टेशन येथे 27/6/2022 भादवि कलम 307, 504,506 नुसार गुन्हा दाखल झाला होता त्यावर आरोपीला 28/6/2022 रोजी अटक झाली होती त्यानंतर आरोपी याने मे. सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता त्यावर सत्र न्यायालयाने जामीन अर्ज नामंजूर केला त्यावर आरोपी याने मा. उच्च न्यायालयात दिनांक 11/3/2024 रोजी दाद मागितली मे. उच्च न्यायालयामध्ये आरोपीच्या वकीलने सांगितले जोरदार युक्तिवाद करत की आरोपी 21 महिन्यांपासून जेलमध्ये आहे केस चालण्याच्या अगोदरच आरोपीला मुदतपूर्व शिक्षा भोगावी लागत आहे केस चालण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यावर सरकारी वकिलांनी जोरदार विरोध केला आरोपी येणे गंभीर दुखापत केली आहे आरोपीचा उद्देश हा जीवे मारण्याचा होता आरोपीला जामीन मिळाला नाही पाहिजे
, त्यावर माननीय उच्च न्यायालय मकरंद कर्णिक साहेब यांनी आरोपीच्या वकिलाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी यांचा जामीन अर्ज मंजूर केला आरोपीच्या वतीने अँड निलेश वाघमोडे अँड अमित इचम अँड चंद्रसेन कुमकर यांनी काम पाहिले

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!