पंतप्रधान नरेंद्र मोदी या ग्रहावरील सर्वात शक्तिशाली व्यक्ती;* ब्रिटिश संसदेतही वाहवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी या ग्रहावरील सर्वात शक्तिशाली व्यक्ती;*
ब्रिटिश संसदेतही वाहवा,
व्हिडीओ बघा


*👉🟣👉पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जगभरातून कौतुक होत आहे. आता ब्रिटिश खासदारानं थेट ब्रिटिश संसदेत मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.खासदार लॉर्ड करन बिलिमोरिया यांचं ब्रिटिश संसदेतील भाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.*

*👉🔴👉ब्रिटिश खासदार लॉर्ड करण बिलिमोरिया यांचं भाषण सध्या सोशल मीडियावर गाजताना पाहायला मिळत आहे. ब्रिटीश संसदेत केलेल्या या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहेत. भारत ही जगात तेजीने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे, असं खासदार बिलिमोरिया यांनी ब्रिटिश संसदेत केलं.*

*👉🅾️👉बिलिमोरिया यांनी संसदेत केलेल्या भाषणात मोदींचे कौतुक केले. ‘मोदी यांनी त्यांच्या वडिलांसोबत गुजरात स्टेशनवर चहा विकला. आज ते सर्वात ताकदवान व्यक्ती आहेत. भारत हा येणाऱ्या काळात यूकेचा सर्वात जवळचा मित्र असायला हवा. भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे,’ असेही ते म्हणाले.*

*👉🟣👉भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली असून, भारत एक युवा देश आहे. गेल्या वर्षी भारताचा विकास दर ८.७ टक्के इतका होता, असं म्हणत भारताच्या विकासदरावरून देखील खासदार बिलिमोरिया यांनी भारताची स्तुती केली.*