हणमंत गिरी यांची लोकमंगल नागरिक पतसंस्था बीबीदारफळ शाखेचे सल्लागार पदी निवड

हणमंत गिरी यांची लोकमंगल नागरिक पतसंस्था बीबीदारफळ शाखेचे सल्लागार पदी निवड

सोलापुर – रयत क्रांती संघटनेचे मोहोळ तालुका कार्याध्यक्ष हणमंत गिरी यांची लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेच्या बीबीदारफळ शाखेचे सल्लागार पदी नेमणूक करण्यात आली आहे.

हणमंत गिरी यांचे सामाजिक कार्य, व्यवसायिक कार्य व जनसंपर्क पाहता त्यांची सल्लागारपदी ही नेमणूक केल्याचे पत्र लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेचे बीबीदारफळ शाखेचे संचालक देवकुळे यांनी हणमंत गिरी यांना दिली आहे.

यावेळी शाखेचे शाखाधिकारी माळी साहेब व शाखा विस्तार अधिकारी शेख मैडम उपस्थित होते .

तर हणमंत गिरी यांची सल्लागार पदी निवड झाली म्हणून रयत क्रांती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब बोबडे , तारापूर गावचे सरपंच पोपट कोळी ,तोटेवाड गुरुजी, सवलेश्वर गावचे सरपंच कालिदास गावडे सर , ग्रामपंचायत बाळासाहेब गावडे , बिलाल शेख, अधिकराव तरटे, राजू पुरी मेजर आदी लोकांनी हणमंत गिरी यांच्या शाल फेटा श्रीफळ घालून सत्कार करण्यात आला आहे.