होळी

*🔥🔥होळी*🔥🔥
हळी म्हणजे आरोळी .
ज्या सणाला मोठयाने बोंबा मारल्या जातात ज्यातून मनातील सर्व राग व्यक्त करून नात्यांत पून्हा रंग भरला जातो म्हणून हळी देवून साजरी होते ती होळी !
होळी करणे -दहन करणे .
वाईट विचारांचे, कटू स्मृतींचे दहन म्हणजे होळी .
Holy म्हणजे पावित्र्य .ज्यामुळे आपण अंर्तबाहय बदलून holy बनायला हवे ती होळी !
ईश्वर फारंच रसिक आहे हो !
त्याला ही सृष्टी फक्त काळा – पांढरा रंग देवून
सहज रंगवता आली असती.
पण नाही.
तांबडा,नारींगी,पिवळा,
हिरवा,निळा,पांढरा,जांभळा…
आणि त्यांच्या स्वतःच्या आणि
परस्पर मिश्रणाच्याअसंख्य छटा…
कितीतरी रंगाचे फटकारे मारुन
ही सृष्टी अक्षरशः विलोभनीय केलीय
या आकाशीच्या चित्रकाराने !
तो एवढयावरंच थांबला नाही.
तुमच्या आमच्या डोळ्यात
‘रंगीत प्राण ‘ ओतले.
रंगांचा आनंद लुटण्यासाठी.
आम्हा बापुडयांना
ही रंगीन दुनिया दाखवल्याबद्दल
इश्वराचे आभाळभर आभार !
रंगात रंग मिसळले कि
आणखी छटा निर्माण होतात .
माणसांनी माणसात मिसळल कि
छान नाती तयार होतात .
चला रंग आणि नाती अधिक काळ टिकविण्यासाठी “रंगपंचमी” साजरी करूया .
रंगा पासून दूर राहू नका.
रंग बदलणार्या पासून दूर राहा
🎨रंग काय आणि जीव काय,
शेवटी लावणार तर तुम्हालाच✌
*रंगून जाऊ रंगात आता,*
*अखंड उठु दे मनी तरंग,*
*तोडून सारे बंध सारे,*
*असे उधळुया आज हे रंग…*
*प्रेम आणि स्नेहाच्या रंगाची उधळन करत*
*आपुलकीने नात्यांची रंगत वाढवुया*
*चला प्रेमाचे रंग उधळुया*
*रंगपंचमीच्या रंगबेरंगी रंगाप्रमाणे तुमच्या जीवनातही आनंद,ऐश्वर्य व भरभराटीचे रंग भरले जावो…..!*
*हीच रंगपंचमी निमित्याने आपणास शुभेच्छा……!*
दुआओं का कोई रंग नही होता..
लेकिन जब ये रंग लाती है तो..,,,
ज़िंदगी रंगो से भर जाती है…..!!
*एक रंग रिश्तों पर ऐसा लगाएँ…..*
*भीगे हर शब्द,पर अर्थ बहने न पाए..*😊🎨
❤HapPy hoLi❤
*होळी एक रंगोत्सव….!*
*जीवनात तरी काय असतं ?*
*शौर्य आणि पराक्रमाचा केसरी रंग….विचार आणि विवेकाचा गुलाबी रंग …दृढ निर्धार आणि निश्चयाचा हिरवा….अविरत श्रमाचा पिवळा रंग…सकारात्मक विचाराचा श्वेत रंग…आणि कल्पक प्रतिभेचा जांभळा रंग…या सप्तरंगांचा अंगीकार करून उत्कर्षाच्या आकाशाला जिंकून घेऊ या … कारण उन्नतीशिवाय सारेच रंग फिके असतात…!*
*रंग,,,,प्रेमाचा,स्नेहाचा,नात्यांचा,बंधाचा,हर्षाचा,उल्हासचा,नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे…!!!*
🔰 *रंगोत्सवाच्या शुभकामना.रंगरंगील्या होळीच्या रंगीत संगीत मनस्वी शुभेच्छा